आपले स्वागत आहे!

                                ॐ

डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग

डॉ  मनमोहन सिंग यांनी मंगळवारी पंतप्रधान कार्यालय मधील ११०कर्मचारी यांच्या
बरोबर चर्चा करून त्याच्या प्रती आपले आभार मानले आहे.
ईसवी सन २००४ मध्ये पंतप्रधान पद याची धुरा सांभाळतांना
सर्व प्रथम कर्मचारी यांच्या बरोबर चर्चा केली तेंव्हा पासून
१०  दहा वर्ष सलग एकत्र काम केले आहे
निरोप देतांना सर्वांना गहिवरून आले ४०० सदस्य यांनी
साऊथ ब्लॉक परिसरात टाळ्या वाजवून
डॉ पंतप्रधान सिंग यांचे अभिवादन केले

पूर्वी T . V . त बजेट मांडताना कित्ती किती वेळ उभे राहिलेले
डॉ मनमोहन सिंग पाहिले आहेत निष्ठावान काम

आता पंतप्रधान पद मिळाले महत्व पूर्वक आहे

डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग जय हो ! जय भारत

IMG_2220[1] 5522658500038043490_Mid

img_18261_thumb img_22021_thumb

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: