आपले स्वागत आहे!

Archive for मे 22, 2014

ब्लॉग पोस्ट १,६६६ वां

                                 ॐ

दिनांक तारिख Date २२. ५ ( मे ) २०१४ साल ला
                                  22. 5 ( 5 ) 2014 साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट 1, 666 वां होत आहे
                                    १ , ६६६ वां होत आहे

एक येक हजार , सहाशे सासष्ट वां होत आहे
ब्लॉग पोस्ट ला सुरुवात ३१ . १० ( आक्टोबर ) २०१० ला सुरुवात केली आहे
आज २२ . ५ ( मे ) २०१४ साल  ला तीन वर्ष  मे पर्यंत ७ महिने होत आहे
एवढे  इतक्या दिवस मध्ये  मध्ये  ३६५ +३६५+३६५ +२१० बरोबर १२९५ लीप वर्ष २ ब्लॉग
पकडून १२९७ होतात

पण माझे ब्लॉग आज पर्यंत १, ६६६ झाले आहेत एक वर्ष जास्त लिखाण आहे
नामदेव गाथा रामरक्षा येशु गाणगापूर जेजुरी श्री अरविंद घोष यांची सावित्री
कैलासपती झाड १०० वर्ष पार्लेश्वर मंदिर कोल्हापूर शहर अधिकमास प्रदोष
ओव्हन माक्रोव्ह चे पाककृती अमेरिका माहिती वर्तमान पत्र मधील माहिती
कविता वाढदिवस
भरपूर लिखाण केले आहे मराठी संगणक मध्ये वैशिष्ठ्ठ !

आणि हो जळगावं तरुण भारत वर्तमान पत्र
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई किशोर कुलकर्णी यांचा आसमतं मधील
लेख 

भेटी 200, 090
       २००, ०९०

दोन लाख , शूण्य नव्वद

 

आपण वाचक सर्वजन ब्लॉग वाचून भेटी दिल्यात
मी आभारी आहे धंयवाद ! धन्यवाद ! शूभेच्छा

Pondechery Visit 120 Kishor Kulkarni tarun bharat Articles 2014_Page_12

IMG_1826[1] img_22021_thumb

वाघ पाणी पितोय

                                              ॐ

paarijatak said:

मे 21, 2014 at 3:11 pm

वा !!! पिठलं मस्त yummy वाटतंय !!!!

संपादन

  • वसुधा said:

    मे 21, 2014 at 3:52 pm

    ॐ लसून फोडणी व लाल मिरची देठ सगट आहे फोडणी साठी मस्त यम यमी चव आली पिठल याला तसे तिखट नाही लाल मिरची व लाल तिखट मूळे रंग यम यमी मस्त आहे आपणास शूभेच्छा

 

    वाघ पाणी पितोय 

 

mh051-150x83 1175128_10201024596417227_6147919528678485703_n

10246716_10201017239833317_474597776341989125_n 10297661_10201078263198863_1862207633564125481_n

                        ओम ॐ वाघ पाणी मध्ये बसला आहे

                    pg01-300x200 344-300x200

%d bloggers like this: