आपले स्वागत आहे!

                                 ॐ

दिनांक तारिख Date २२. ५ ( मे ) २०१४ साल ला
                                  22. 5 ( 5 ) 2014 साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट 1, 666 वां होत आहे
                                    १ , ६६६ वां होत आहे

एक येक हजार , सहाशे सासष्ट वां होत आहे
ब्लॉग पोस्ट ला सुरुवात ३१ . १० ( आक्टोबर ) २०१० ला सुरुवात केली आहे
आज २२ . ५ ( मे ) २०१४ साल  ला तीन वर्ष  मे पर्यंत ७ महिने होत आहे
एवढे  इतक्या दिवस मध्ये  मध्ये  ३६५ +३६५+३६५ +२१० बरोबर १२९५ लीप वर्ष २ ब्लॉग
पकडून १२९७ होतात

पण माझे ब्लॉग आज पर्यंत १, ६६६ झाले आहेत एक वर्ष जास्त लिखाण आहे
नामदेव गाथा रामरक्षा येशु गाणगापूर जेजुरी श्री अरविंद घोष यांची सावित्री
कैलासपती झाड १०० वर्ष पार्लेश्वर मंदिर कोल्हापूर शहर अधिकमास प्रदोष
ओव्हन माक्रोव्ह चे पाककृती अमेरिका माहिती वर्तमान पत्र मधील माहिती
कविता वाढदिवस
भरपूर लिखाण केले आहे मराठी संगणक मध्ये वैशिष्ठ्ठ !

आणि हो जळगावं तरुण भारत वर्तमान पत्र
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई किशोर कुलकर्णी यांचा आसमतं मधील
लेख 

भेटी 200, 090
       २००, ०९०

दोन लाख , शूण्य नव्वद

 

आपण वाचक सर्वजन ब्लॉग वाचून भेटी दिल्यात
मी आभारी आहे धंयवाद ! धन्यवाद ! शूभेच्छा

Pondechery Visit 120 Kishor Kulkarni tarun bharat Articles 2014_Page_12

IMG_1826[1] img_22021_thumb

Comments on: "ब्लॉग पोस्ट १,६६६ वां" (5)

 1. नमस्कार

  मी पण आज पासून पारिजातक नावाचा ब्लॉग लिहायला सुरुवात करत आहे. प्रेरणा
  नक्कीच तुमच्या कडून घेतली आहे आणि त्यासाठी माझ्या पहिल्या post मध्ये मला
  तुमचा फोटो टाकायचा आहे .

  मी तुमच्या फोटो टाकू शकते का ?

  परवानगी द्याल अशी अपेक्षा

  शीतल शिंदे

  • ओम ॐ ब्लॉग सुरु करत करीत आहातं ! अभिनंदन ! शूभेच्छा ! आपण आपल्या ब्लॉग मध्ये माझा फोटो घालू का ? त्यात काय अगदी जरूर घाला कोणताही फोटो घालू शकता ! आपल्या ब्लॉग चा पत्ता मला मिळाला तर मी पण आपले ब्लॉग वाचन करते शूभेच्छा

  • ॐ आपल्या ब्लॉग ची लिंक पाठविल्यास मला आपला ब्लॉग पाहण्यास मिळेल शूभेच्छा

 2. ओम ॐ ब्लॉग सुरु करत करीत आहातं ! अभिनंदन ! शूभेच्छा ! आपण आपल्या ब्लॉग मध्ये माझा फोटो घालू का ? त्यात काय अगदी जरूर घाला कोणताही फोटो घालू शकता ! आपल्या ब्लॉग चा पत्ता मला मिळाला तर मी पण आपले ब्लॉग वाचन करते शूभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: