आपले स्वागत आहे!

Archive for मे 25, 2014

अंबा पोळी

                                     ॐ
   अंबा पोळी

दोन हापूस आंबे घेतले ताट मध्येचं रस काढला
रस  याच्या गाठी ठेवल्या ताट उन्ह मध्येठेवले
सूर्य उन्हं मध्ये अंबा रस  गाठी सगट मस्त घट्ट वाळला
एक बाजू वाळली हात बोट यांनी हळू हळू अंबा पोळी
वाळलेली ताट मधून काढली परत दुसरी अंबा पोळी
सूर्य उन्ह मध्ये ठेवली आता आंबा पोळी दोन्ही आजुने
वाळेल मस्त

सूर्य उन्ह लागलेली आंबा पोळी खाण्यास छान असते आहे

ॐ सौ प्राची सूर्य उन्ह असल्याने फोटो काढतांना क्यामेरा व हात दिसतात

ॐसौ प्राची सूर्य उन्ह छान आहे अंबा पोळी चांगली वाळली आहे शूभेच्छा

ॐ सौ प्राचीसूर्य उन्ह मध्ये बिन साखर अंबा पोळी वाळविली आहे आंबट गोड मस्त म्यांगो गोळी सारखी चव आली आहे शूभेच्छा

 

 

 

IMG_2250[1] IMG_2269[1]

IMG_2273[1] IMG_2272[1]

%d bloggers like this: