आपले स्वागत आहे!

Archive for मे 26, 2014

आंबरस जेवणं

                        ॐ

shared Kulkarni Kishor‘s status update.

                               ॐ

 

आंब रस जेवणं

आंब रस व पोळी सादूक साधूक   तूप

बरोबर तिळ चटणी पिण्यास पाणी

दोन हापूस आंबे याचा रस केला दोन पोळ्या घेतल्या
तिळ चटणी घेतली

आंबरस मध्ये साधूक सादूक तूप घातले काच डिश व काच बाऊल
जवळ कागद रांगोळी तूप याचे  चांदी  चे भांड चमचा चमचा

सर्व पाहून मन भरलं पोटं भरलं ! नंतर हाताच्या बोट यांनी आंबा रस
व पोळी तावं मारला खाल्लं !

IMG_2279[1] IMG_2210[1]

IMG_2272[1] IMG_2271[1]

%d bloggers like this: