आपले स्वागत आहे!

Archive for मे 30, 2014

अंबा फळ यांचा राजा

                         ॐ

अंबा फळ यांचा राजा
कित्ती प्रकारे खाता येतो अगदी मनापासून सर्वजन अंबा खातात
रायगड रत्नागिरी देवगड पायरी गोटया मद्रासि अंबा बरेच प्रकार
अंबा यांचे आहेत

मी अंबा याचे पदार्थ केले आहेत
अंबा रस काढून ताट सूर्य उन्ह महये वाळवून अंबा पोळी केली आहे
तसेच अंबा रस पोळी तुप बरोबर खातात असे पण केले आहे
अंबा रस काढून साखर घालून शिजवुन अंबा गोळा केला आहे त्याचा जांब पण करतात
अंबा रस साखर थोडे पाणी घालून मिक्सर मधून काढून अंबा पन्ह अंबा ज्युस केले आहे
मस्त अंबा वेगवेगळ्या रूचि ने खाण्यास मिळाला आहे

IMG_1943[3] IMG_2273[1]

IMG_2290[1] IMG_2277[1] IMG_2210[1] IMG_2205[1]

IMG_2298[1] IMG_2299[1]

%d bloggers like this: