ॐ
ॐ
छत्रपति शिवाजी राजे यांचे नाणी
ॐ
Posted on मे 25, 2014by jagdish9
“शिवरायांचे आठवावे रूप।
शिवरायांचा आठवावा प्रताप।।”
आज बर्याच वर्षांनी पुस्तकं शोधताना शाळेतील एक इतिहासाचं पुस्तक सापडलं. पुस्तक फाटलेल होत कोणत्या वर्गातील आहे ते ही आठवत नाही , पण त्या पुस्तकातील इतिहास मात्र अविस्मरणीय आहे.
सापडलेल्या या पुस्तका सोबत अनेक जुन्या आठवणी ही जाग्या झाल्या होत्या. शाळेत असताना गुरुजींनी शिकवलेला शिवशाहीचा इतिहास
आजही अंगावर शहारे आणणाराच आहे.
‘ शिवाजी महाराज की जय’ म्हणताना मनगटात ताकद एकवटल्या शिवाय राहत नाही. रायगडावरील महाराजांची समाधी बघतांना प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो.
या पाठ्य पुस्तकात असलेले ‘मीर महंमद’ या शिवकालीन चित्रकाराने काढलेले शिवाजी महाराजांचे हे एक चित्र———-
ॐ
वसुधालय ब्लॉग वाचणारे प्रतिक्रिया व माझी पण त्यांना दि लेली प्रतिक्रिया असतात
त्यातील माहिती व छायाचित्र शूभेच्छा
![IMG_2318[1] IMG_2318[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2014/05/img_23181_thumb.jpg?w=244&h=184)
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...