आपले स्वागत आहे!

Archive for जून 19, 2014

फणस यांचे गरे

                                   ॐ
फणस यांचे गरे

पन्नास 50 / ५० रुपये ला अर्धा किलो आहेत
कापा फणस गरे आहेत गोड आहेत पिवळे धमक आहेत
मी २० / 20 विस रुपये चे घेतले आहेत

                                 ॐ

भाजी चा फणस असतो मला माहित आहे
मि कापा गरे याची भाजी केलेली आहे केली
खोबर लाल तिखट मिठ हळद नाही टाकली
थोडे पाणी तेल मोहरी ची फोडणी आव हे मस्त
गोड फणस तिखट मीठ खोबर चव आली आहे
नवीन प्रकार छान आहे खाण्यास

 

IMG_2421[1] IMG_2423[1]

IMG_2425[1] IMG_2427[1]

%d bloggers like this: