आपले स्वागत आहे!

Archive for जून 20, 2014

अंबाडा

                          ॐ

अंबाडा

हल्ली कोण सोन याचा आकडा वापरत नाहित
क्लिपा भरपूर वेगवेगळ्या आकार याचां मिळतात
मला मात्र अजून हि सोन याचा आकडा याची सवय आहे
प्रार सोन अथवा फार पैसे लागत नाहीत
हारावेल पडेल याची पण भीती असते
पण मी असू ध्यावे साठी वापरत असते

                       ॐ

माझे कित्ति पांढरे स्वच्छ केस आहेत
नैसर्गिक वय प्रमाणे राहणं फार छान आहे
मला असं राहणं मोकळ व निर्धास्थ वाटतं

 

IMG_2428[1] IMG_2429[1]

%d bloggers like this: