आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 12, 2014

आषाढ पौर्णिमा – २०१४ साल

 

                                   ॐ

स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ – १५
दक्षिणायण ग्रीष्मऋतु १५ शनिवार नक्षत्र पूर्वाषाढा

गुरुपौर्णिमा – व्यासपूजा –  आषाढ शुक्लपक्ष पौर्णिमा

                        चातुर्मास्यारंभ

तसेच दिनांक १२, ७ ( जुलै ) २०१४ साल

आषाढ शुक्लपक्ष एकादशी पासून कार्तिक शुक्लपक्ष पर्यंत चार्तुमास चातुरमास समजतात
किंवा आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत चार्तुमास चातुरमास समजतात

                                         आषाढ पौर्णिमा

                         गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्र्वर : |

                   गुरु : साक्षात् परम्ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम : ||

                                 IMG_2444[1]

                                                ॐ
कोणी आपलं कौतुक केले कि तेचं तेचं करून दाखवावे से वाटतं
त्या प्रमाणे मी सारखं पद्मासन बसलेले दाखवित आहे

तसेच आषाढ महिना तुळस महिमा विठ्ठल यांना आवडणारी तुळस आहे
           ॐ
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर

 

                             ॐ

दगडी पाटी

मी कोठे तरी नुकतेच वाचले आमच्या वेळेला स्लेट ची पाटी होती व युनिफॉर्म नव्हते

स्लेट पाटी म्हणजे दगडी पाटी माझ्या लक्षात आले

आरे च्या आपल्या घरी दगडी पाटी आहे चाळीस ४० / 40 वर्ष झाली आहेत
तेंव्हा खर तर दोन डबल पाटी घेतलेली होति आता एकच पाटी आहे
हे ऑफीस मधून आल्या नंतर संध्याकाळी सात वाजता रिक्षा करून पाटी आणली आहे
त्या दिवस पाऊस पण होता पण मुला ला आज च पाटी पाहिजे होती व माई साहेब
बावडेकर यांची शिस्त पाहून मी त्या रिक्षात जाऊन पाटी आणली आहे मुलाने सर्व आठवण
सांगितली व मी लिहित आहे वाचन असले तरी प्रत्यक्ष आपल्या घरी पाटी आहे याचा मला खूप
आल्हाद दारक वाटत आहे
धन्य लिखाण व धन्य जपणूक

गुरुं पौर्णिमा आहे निमित्त निमीत्त साधून मी
स्वत : सर्व कपाट आवरून दगडी पाटी बाहेर काढली खडू ने लिहिले आहे मी

  ॐ सौ ज्योत्स्ना संगणक चं जग चालू आहे मी कोणत्या काळ मध्ये दगडी पाटी दाखवित आहे जग व मी आपण कोठून कुठ पर्यंत आलो असं महत्व पूर्वक आहे आपणास शूभेच्छा

               IMG_2447[1]  DSC00279

%d bloggers like this: