आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 13, 2014

जपानी पंखा

                                        ॐ

जपान जपानी पंखा

बांबू च्या काड्या पासून रंग लावलेले काड्या चा पंखा आहे
हल्ली सगळ्या गावातं सर्व मिळते पण

मी जपानी पंखा दाखवित  आहे तो

आमच्या घर घरातिल तिस ३० / 30 वर्ष पूर्वी चा आहे

नवीन नविन वापरला आले ल्यांना दाखविला आता
सहज ठेवलेल बाहेर काढल व फोटो काढून

ब्लॉग करित आहे आपणास

स्वच्छ व सुंदर जपानी पंखा पाहण्यास नक्की च आवडेल

IMG_2452[1] IMG_2454[1]

%d bloggers like this: