आपले स्वागत आहे!

Archive for जुलै 21, 2014

राजाराम कॉलेज रोड

                                       ॐ

कोल्हापुर

  राजाराम  कॉलेज रोड

                    वसुधा चिवटे

                     ॐ

राजाराम कोलेज नविन आहे जून राजाराम कोलेज भवानी मंडप येथे
आहे यांना शंभर १०० वर्ष होऊन गेली आहेत साठि नवीन बांधले आहे \सरकारी आहे
आमची मुले तेथे B ,S , C झाली आहे रस्ता रोड नवीन केला आहे साठी मी
लिहित आहे व आषाढ महिना जुलै महिना पाऊस थोडा असला तरी मी कशा प्रकारे
फिरत आहे मजा काम साठी फोटो काढले आहे मला एक प्रकारे आवड चं लागली आहे 

                ॐ
हल्ली काटकर रोड म्हणतात हल्ली
चाळीस वर्ष ची वस्ती आहे तेथील राहणारे घर आहेत

 

 

 IMG_2490[1]  IMG_2491[1]

IMG_2494[1] IMG_2468[1]

%d bloggers like this: