प्रणव
ॐ
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:|
निर्विग्न्म कुरुमेदेव सर्व का र्ये षु सर्वदा: ।।
प्रणव
ॐ
सन सनासुदि चे दिवस श्रावण महिना व भाद्रपद महिना महालक्षुम्या आल्या आहे
सर्वांना आध्यात्मिक ता देव धर्म करावा वाटतं असतो कशा प्रकारे अध्यात्मिक ता
करावी याचि विचारणा सारखी केली जाते जप करून मंत्र म्हणून योग साधना करून
ध्यान करून ॐ म्हणून गायत्री मंत्र म्हणून गणपति स्तोत्र नारद उवाच बारा नाव म्हणून
श्री यंत्र काढून रांगोळी काढून एकाग्र चित्त मन ठेवून आध्यात्मिक ता मिळते असे बोलणे केले
आसन बसने याचे प्रकार पण आध्यात्मिक ता मिळते
सर्व घडणे आयुष्य जात जात तरी किती येते व मन राग यापासून आपण कसे शिकतो
फार महत्व पूर्वक आहे सर्व शरीर याची साथ फार आवश्यक आहे सहज एकदम होत नाही
माहित असले तरी करून करून शरीर मन तयार कधी कधी होतं समजत नाही
ॐ
साक्षात्कार
सर्व जन व कोणी कोणी म्हणतात साक्षात्कार म्हणजे काय अवघड आहे सांगण
मला वाटतं आपण एखाधा कोणा व्यक्ती ची आठवण काढली तर काही वेळात
एक दोन १/२ दिवसा मध्ये तो माणूस व्यक्ती भेटते त्याची बदली झाली जागा
बदलली आजारी आहे समजत
त्याचे लग्न ठरलं बाळ होणार समजत
याला चं साक्षात्कार म्हणाव सं वाटतं
यालाचं आध्यात्मिक ता व साक्षात्कार म्हणतात
ॐ
गणपति गणपती बाप्पा मोरया
प्रणव यांनी पूजा केलेले गणपति
ॐ
एकदन्ताय विघ्म्ये वक्रतुण्डाय धिमही । तन्नोदन्ति प्रचोदयात ।।
ॐ
प्रणव यांनी गणपती गणपति चि केलेली पूजा
दुर्गा च्या घर येथे गणपति चि पूजा
ॐ
शाहुपुरी रेल्वे फाटक जवळ दुकान आहे
येथे नेहमी गणपती असतात
धातू च्या मूर्ती पण मिळतात
गणेश आर्ट नाव आहे
ॐ
बळीराजा शेतकरी
भ्रारत देश मध्ये सण व संकृती जोपासली जात आहे
श्रावण महिना सोमवार नागपंचमी गोकुळ अष्टमी पोळा तसेच भाद्रपद
मध्ये गणपती पक्ष पंधरवाडा अश्विन दसरा कार्तिक दिवाळी मार्गशीर्ष
दत्तजयंती पौंष संक्रात माघ गणपती जन्म फाल्गुन होळी चैत्र गुढी पाडवा
वैशाख बुद्ध जयंती जेष्ठ वट पौर्णिमा आषाढ कालिदास विठ्ठल एकदशी
अशा प्रकारे सण असतात
ज्या प्रमाणे मातृदिन रक्षाबंधन मित्र महिला दिन प्रमाणे
बळीराजा साठी शेतकरी शेत जमीन यांची काळजी घेतात धान्य पेरून सर्व जगभर
पोटा साठी देतात
साठी दिनांक तारिख Date २९ . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल पासून
डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त सर्वत्र राज्यात शेतकरी दिन
साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत ठरविले आहे
बक्षीस पण आहेत १हजार , ५०० रुपये २ हजार ५०० रुपये
जिल्हा व तालुका प्रमाणे देणार आहे तं
ॐ
गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया
गणपती प्रणव यांनी आणलेले दुर्गा मध्ये
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
भाद्रपद शुक्लपक्ष ३ त्रितीया हरतालिका तृतीया स्वर्णगौरीव्रत
गुरुवार
ओम ॐ
साबुदाणा शेंगदाणे भाजलेले कुटं जिरे मीठ हिरवी मिरची लिंबू
सादुक तूप साबुदाणा खिचडी
ॐ
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ – १५
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र उत्तरा योग साध्य करण तैतिल
राशिप्रवेश कन्या ३ तृतीया हरतालिका स्वर्णगौरीव्रत
वराह जयंती सामश्रावणी मन्वादि मु. जिल्काद मासारंभ
वार गुरु गुरुवार हरतालिका ३ त्रितीय
भाद्रपद शुक्लपक्ष
ओम ॐ
तसेच दिनांक तारिख Date 28. 8 ( ऑगस्ट ) 2014 साल
गुरुवार
ॐ
वामन दाजी
यांचे वर्तमान पत्र दिवाळी अंक इतर अंक याचे
दुकान राजारामपुरी मेन रोडकोल्हापुर येथे मध्ये
दुकान आहे येथे दरवर्षी गणपती बाप्पा आणतात ( विकण्यासाठी )
गणपतीबाप्पा मोरया
ॐ
एकदन्ताय विघ्म्ये वक्रतुण्डाय धिमही । तन्नोदन्ति प्रचोदयात ।।
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र पूर्वा योग सिद्ध करण बालव
राशिप्रवेश नं . कन्या २ बुध बुधवार २४ ।१५ नं . उत्तरशृंग ,
मु . ४५ समर्घ चंद्र दर्शन ( २० । ०१ प पश्र्चिम )
भाद्रपद शुक्लपक्ष
ओम ॐ
तसेच दिनांक तारिख Date 27. 8 ( ऑगस्ट ) 2014 साल
बुधवार
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र पूर्वा योग शिव करण किंस्तु
राशीप्रवेश सिंह मंगळ मंगळवार इष्टि , मौन व्रतारंभ
(२९) जैन संवत्सरी ( चतुर्थी पक्ष ) भद्रा १५ । ०० नं . २७ । ४३ प .
भाद्रपद १प्रतिपदा
भाद्रपद शुक्लपक्ष
ॐ
तसे चं दिनांक तारिख Date 26. 8 ( ऑगस्ट ) 2014 साल
मंगळवार
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ – १५
दक्षिणायन वर्षा ऋतु श्रावण कृष्णपक्ष सोम सोमवती अमावस्या
सातू शिवमुष्टि
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र मघा योग परिघ करण चतुष्पा
राशिप्रवेश सिंह ३० सोम सोमवार दर्श अमावास्या पोळा
सोमवती अमावास्या वृषभ पूजन शिव मुष्टि सातू
श्रावण कृष्णपक्ष
ॐ
तसे चं दिनांक तारिख Date 25 . 8 ( ऑगस्ट ) 2014 साल
सोमवार
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जय नाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र आश्लेषा योग वरीया करण चतुष्पा
राशिप्रवेश नं . सिंह वार रवि रविवार पिठोरी अमावास्या
श्रावण कृष्णपक्ष मातृदिन
ओम ॐ
तसेच दिनांक तारिख Date 24 . 8 ( ऑगस्ट ) 2014 साल रविवार
ॐ
रंगीत सिसपेस्निल
रंगीत सिसस्पेस्निल चे आकार देऊन केलेले चित्र
बसल्या बसल्या रंगीत सिसस्पेस्निल वेगवेगळ्या रीतीने
पध्दती ने ठेवल्या आहेत सहज पंधरा विस मिनिट छान वेळ जातो
व लाकूड रंग डोळ्या मध्ये छान भारतात दिसतात
त्याचेच कागद मध्ये रंग भाता येतात लहान मुल वाटतं असेल पण
फार महत्व पूर्वक डोळे बोट बसण्या चा प्रकार ईतका वेळ याला फार
महत्व पूर्वक कला कौशल्य आहे आपली शक्ती छान वापरली जात असते
असो
ठिक
ॐ
चुरमुरे
चुरमुरे साध खाण पण चविष्टः पोट भर
चुरमुरे याला तिखट मीठ भाजलेले शेंग दाणे कूट कच्च तेल
लावले कि मस्त तेल याची व कूट याची चव चुरमुरे याला येते
तसेच लसून फोडणी मोहरी शेंगदाणे तळलेले तिखट मीठ याची चव
वेगळी लागते
तसेच गूळ याचा पाक करून चुरमुरे घालून लाडू केले कि
मस्त गोड गोड चुरमुरे छान लागतात शेंगदाणे थोडे घातले तरी चालतात
चुरमुरे ओल नारळ तुकडा अथवा कीस छान लागतात चुरमुरे
चुरमुरे तांदूळ पासून करतात भट्टी त भाजतात साठी खमंग लव कुराकीत
लागतात
OM
added 2 new photos. OM
ॐ दिनांक २० . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल कमलआत्या चा वाढ दिवस आहे शूभेच्छा
Neha Deshpande Khanke, Ranjana Deshpande, Jyotsna Deshpande Kherde and3 others like this.
Vasudha Chivate ओम ॐ सौ प्राची शूभेच्छा अगदी आहेत महालक्ष्म्या दोघी बहिणी पण आहेत
Vasudha Chivate ॐ अकाश शूभेच्छा
Jyotsna Deshpande Kherde Namskaar taai..wadhdiwasachya kamaltaaila shubhechha
Vasudha Chivate ओम ॐ सौ ज्योत्स्ना शुभेच्छा फोटो अगदी महालक्ष्म्या वाटतात बहिणी बहिणी खर चं कशा प्रकारे जपणूक आहे बघा
Vasudha Chivate ॐ सौ रंजना शुभेच्छा आता गणपती महालक्ष्म्या येतायेत माहेर वासिन आल्या आहेत
Vasudha Chivate ॐ सौ पूर्वा शूभेच्छा कमल माऊशी चा वाढ दिवस आहे अगदी अगदी महालक्ष्म्या नथ हवी होती
Vasudha Chivate ॐ सौ नेहा शूभेच्छा कमल आत्या चा वाढ दिवस च्या शूभेच्छा कश्या छान महालक्ष्म्या आहेत बहिणी बहिणी आहोत
ॐ निलेश शूभेच्छा
ॐ
नारळ याचे झाड
आपल्याला कोकण मध्ये चं नारळ येतात
पण कोल्हापुर येथे पण बंगला मध्ये भरपूर
नारळ यांची झाडं आहेत
शहाळ मोठ्ठी आहेत
ॐ
ऊंट
ऊंट प्राणी आपल्याला वाटतं राजस्थान मध्ये च असतात वाळुत चं ऊंट चालतो
पिशवित पाणी भरुन ठेवतो
तर कोल्हापुर येथे पण ऊंट आहेत हल्ली कोणताहि प्रदेश मध्ये प्राणि पाहण्यास
मिळत असतील
मुलांना ऊंट बसुन फेरी मारण्याचे काम ऊंट वाले करतात त्यामुळे पोट पूजा
ऊंट सांभाळणारे स्वत :चि पोट पूजा करतात अर्थात
ऊंट प्राणी यांना राहणे पाळणं चि सोय चारा पाणी यांची सोय करावी लागत असेल
कोणता हि काम पैसे मिलविने साठि आधि काहितरि जपणुक करावी लागते
नंतर त्या पासून पैसे साधना धंदा पोट पूजा मिळते
नुसती पोट पूजा नसून एक प्राणि यांना सांभाळणे यांची जबाबदारी पेलतात
असं महत्व पूर्वक आहे
ॐ
मांजर मनी माऊ
मि एका ब्लॉग मध्ये मनी माऊ दाखविली आहे ती गुलाबी पांढरी आहे
आता काळी पांढरी मनी माऊ आहे येथे मी मनी माऊ ला छोट ताट मध्ये दूध घालते
पोळी बिस्कीट घातले तर खात नाही
दूध मात्र छान पिते व माझ्या कडे बघून जाते बघा ! मांजर ला पण कळते दूध पिलो
आपण व बघावं
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र कृतिका योग ध्रुव करण तैतील
राशिप्रवेश वृषभ गोपाल काला पतेति पारशी नववर्षारंभ
९ सोम सोमवार शिवमुष्टि जवस
श्रावण कृष्णपक्ष
ओम ॐ
तसेच दिनांक तारिख Date 18 . 8 ( ऑगस्ट ) 2014 साल
सोमवार पारशी नव वर्षारंभ
YOU TUBE यूट्यु ब मध्ये बरेच रेषा च्यां रंगोली रांगोळी चित्र
पाहण्यासमिळतात नुसत्या कागद पेन्सिल ने वा टोकदार पेन ने
काढलेल्या रेषा च्यां रांगोळी अथवा चित्र पाहण्यास मिळतात
मी मध्ये फरशी दगड वर खडू ने चित्र रांगोळी काढली आहे छान वाटतं
बघण्यास खुप काढते मी पण असो ॐ सावंत हं हं हं ! शुभेच्छा बसल्या बसल्या खडू चा उपयोग कसा केला बघा सहज वेळ जाण्यासाठी व बोट यांना ताठ पणा येतो साठी छान काम आहे
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र भरणी योग वृद्धि करण बालव
राशिप्रवेश नं . वृषभ वार रवि रविवार कालाष्टमी
श्रावण कृष्ण श्रीकृष्ण जयंती पुण्यकाल
ओम ॐ
तसेच दिनांक तारिख Date 17. 8 ( ऑगस्ट ) 2014 साल रविवार
ॐ रविवार
ॐ
वास्तुशास्त्र याचे वैज्ञानिक महत्व
वास्तू शास्त्र नुसार घर बांधन जास्त महत्व पूर्वक आहे
शांती सुख समृद्धी साठी आवश्यक आहे
ऋषी मुनी यांनी वास्तू शास्त्र याचा संबंध धर्म याचा बरोबर जोडला आहे
धर्म आणि विज्ञान यांचा संबंध बरोबर चा आहे
निसर्ग मूळे मानव यांना फायदा होतो
पृथ्वी स्वत: भोवती फिरून सूर्या याच्या चहू बाजूने प्रदक्षिणा मारते घालते
त्यावेळी मानव उत्तरायण व दक्षिणायण स्थितीत असतो
मानव याचे शरीर व मस्तिष्का वर उत्तर व दक्षिण ध्रुव पासून प्रभावित होणारी
चुंबकीय शक्ती व प्राणवायू चा प्रवाह मानव ला नवनवीन चेतना शक्ती प्रदान करतो
वास्तू शास्त्र नुसार दक्षिण दिशा कडे डोके करून झोपण्यास सांगितले आहे
याचे कारण चुंबकीय क्षेत्र हे उत्तर दिशा कडून दक्षिण दिशा कडे असते
तर मानव शरीर ते डोक्या पासून पाय पर्यंत असते
आपण मानव डोके दक्षिण दिशा कडे व पाय उत्तर दिशा कडे केले तर
पृथ्वी चा दक्षिण भाग ध्रुव व उत्तर ध्रुव पेक्षा आपल्याला मानव यांना
अधिक लाभ दायी असतो व झोप चांगली लागते
विज्ञान व धर्म यांचा सारखे मत आहे
डोक दक्षिण दिशा व पाय उत्तर दिशा कडे करणे
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन वर्षा ऋतु नक्षत्र अश्र्विनी योग गंड करण विष्टि
राशिप्रवेश मेष मघा रवि सिंह वाहन कोल्हा वार शनि शनिवार
कृष्णपक्ष श्रावण
ओम ॐ
तसेच दिनांक तारिख Date १६ . ८ (ऑगस्ट ) २०१४ साल
वार शनिवार
ॐ
शुक्रवार १९३६शक जय नाम इसवी सन २०१४ महालक्ष्मी यंत्र
ओम ॐ दिनांक १५ . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल जिलेबी जिलबीसाल जिलेबी जिलबी
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ –१५
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र रेवती योग शूल करण गरज
राशिप्रवेश नं . मेष शुक्र शुक्रवार ५ पंचमी
श्रावण कृष्णपक्ष
ॐ
तसेच दिनांक तारिख Date १५ . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल
शुक्रवार
ॐ
दिनांक तारिख Date 15 . 8 ( ऑगस्ट ) 2014 साल
१५ . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल
जय भारत
ॐ
दिनांक तारिख Date 15 . 8 ( ऑगस्ट ) ला
श्री अरबिंदु घोष यांचा वाढ दिवस असतो
मनापासून नमस्कार
OM
ॐ
स्वर्गीय.विलासरावजी देशमुख याना भावपूर्ण श्रधांजली — withSachin Chavan, Umesh Kandekar Yuva Munch,Uttareshwar Prasadik Waghachi Talim and 43 others.
LikeLike · · Stop Notifications · Share
11 people like this.
Vasudha Chivate ॐ माजी महाराष्ट्र मुख्य मंत्री
OM
ॐ
स्वर्गीय.विलासरावजी देशमुख
वंदन नमस्कार आदरांजली !
ॐ
तिखट बुम्दि बुंदी
राजारामपुरी येथे पुरोहित चे खाद्द खाध्य पदार्थ मिळतात
तिखट शेव तिखट बुंदी सामोसे चकली गोड गुलाब जांब जिलबी
गोड बुंदी लाडू इतर
मी २० / 20 विस रुपये चे तिखट बुम्दि घेतली हयात पांदि लोन मिठ छान लागते
खाण्यास
नुसती सुध्दा / पण खातात सौ अनु कडे अमेरिका येथे ताक घालून खाल्ललेलि आठवली
मी दही घालून थोड्या वेळ ठेवले मस्त दही तिखट पाम्दिलोन मीठ छान लागले
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन वर्षाऋतु पू . भा . पूर्वां भाद्रपदा योग सुकर्मा करण बव
राशिप्रवेश नं मीन ३ संकष्ट चतुर्थी बुध बुधवार
श्रावण कृष्णपक्ष
ॐ
तसेच दिनांक तारिख Date 13. 8 ( ऑगस्ट ) 2014 साल
बुधवार
ॐ
पोहे यांचे पापड
मि पूर्वी पोहे दळून गिरणीतून दळून आणून व
मिक्सर मधून हि बारिक पोहे दळलेले आहेत
आतां चक्क तयार पोहे पापड कच्चे तळण्याचे पोहे पाकिट विकत आणले आहे
मी घरी करत असे
पापड मध्ये साधे मीठ व पापड खार हिंग लाल तिखट यांची चवं छान लागते
छोटे छोटे पापड असल्यामुळे तळण्यास थोडे तेल पुरते पापड मोठ्ठा व फुगतो
पापड खार असल्यामुळे चव विरघळा पापड असं चव लागते व वाटतं बसल्या
बसल्या सहज चार पाचं पापड खाल्ले कि पोट भरते
पोहे भिजवा तयार करा भानगड नाही
ॐ
तेरावी गल्ली रोड रस्ता
ॐ प्राणी साठी पाणी याची सोय
येथे पिठाची गिरणी ट्य़ान्कर ने पाणी पुरवठा पैसे देऊन करतात
तसेच एक मातीचे भांड ठेवलेले आहे म्हशी कुत्रा ह्यांच्या पाणी पिण्या
साठी ठेवले पूर्वी येथे शेती असे आता घर आहेत स्वामी म्हणून ओळखतात
त्यांचे सर्व जागा आहे
गाय मैस कुत्रा साठी पाणी ठेवणे कित्ती छान सोय केली आहे त्यांनी
ॐ
चंद्र चा आकार लांबट असतो
चंद्र चा आकार चेंडू सारखा आहे असा वाटतो तरी पण
गोल गरीत नाही लांबट आहे कारण
पृथ्वी वरील भरती – ओहोटी आणि आपलं अक्षावर फिरणे पृथ्वी चे
गतीवर मूळे चंद्र चा आकाराला मोठा प्रमाणावर प्रभावित केले आहे
चंद्र चा बहूते हिस्सा द्रव अवस्था मध्ये होता तेंव्हा पासून चंद्र आकाराने आपले
स्वरूप बदलले सुरुवात केली आहे तरल भाग अचाहू बाजूने खडकांचा व एक पातळ
पृष्ठ भाग बनलेला होता मात्र पृथ्वी चा प्रभावा मुळे चंद्र आपपला अक्षावर थोडासा
झुकलेला आहे पृथ्वी , मंगळ व सारखा सगळाच खलोरिय पिंडा चा आकार गतिमान
ते मुळे तयार झाला आहे
अमेरिका शास्त्र नुसार व सांताक्रुज एथिल संशोधन कार सांगतात
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ / इसवी सन २०१४ – १५
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र धनिष्ठा योग राशिप्रवेश नं. कुंभ
सोम सोमवार १ प्रतिपदा इष्टि शिवमुष्टि मूग ( अख्खे हिरवे मूग )
श्रावण कृष्णपक्ष
ॐ
तसेच दिनांक तारिख Date 11. 8 .( ऑगस्ट ) 2014 साल
वार सोम सोमवार
ॐ सौ प्राची हिरवे मुग मस्त छान हिरवे गार श्रावण महिना सारखे शूभेच्छा
ॐ
मेंदी चे झाड
राजारामपुरी १३ वी गल्ली रस्ता येथे एका बंगला मध्ये मेंदी चे झाड आहे
हल्ली मेंदी झाड वरची पाला तोडून कोणी लावत नाहित तरी झाड दिसले साठी फोटो
घेतला आहे मी
लहान पाणी मेंदी ची पान स्वत :तोडून आणून वाटून कात चुना घालू वाटतांना पाणी
घालून वाटत तेंव्हाच वाटता वाटता हात बोट मेंदी ने रंगीत होत चिंच याचे पाणी घालत
आता कोण मिळतात बारीक चित्र काढतात
आम्ही हातभर पसरून मेंदी लावलेली आठवते
मला डिझाईन पेक्षा सगळा हात भर मेंदी लावलेली आवडते
म्हतार पण देग देवा खडी साखर चा ठेवा
ॐ मी मेंदी लावली काही होतं नाही छान मेंदी चा वास हात याला येतो
मेंदी मला डिझाईन पेक्षा सगळा हात भर मेंदी लावलेली आवडते
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
श्रावण शुक्लपक्ष पौर्णिमा रविवार
तसेच दिनांक १० . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल रविवार
चा पूर्ण चंद्र सुपरमून
ॐ
श्रावण शुक्लपक्ष शक १९३६ जयनाम
३ तिसरा / रविवार
ऑगस्ट २०१४ साल
रविवार दुसरा २
शूभेच्छा
ॐ फोटो सरळ करण्यास प्रणव यांनी ( मुलगा ) शिकविले आहे
ॐ
दिनांक तारिख Date 10 . 8 ( ऑगस्ट ) 2014 साल ला
पौर्णिमा आहे सुपरमून चंद्र चा आकार ईतर पौर्णिमा पेक्षा मोठ्ठा होणार आहे
दिसणार आहे
१४ / 14 चौदा टक्के जास्त मोठ्ठा आहे यांनी चंद्र पृथ्वी भोवती लम्बवर्तुल
लंब वर्तुळकार मार्ग याने फिरतो तो महिना तून चंद्र पृथ्वी पासून दूर जातो
तर एकदा जवळ येतो मात्र , ज्या दिवस ला चंद्र पृथ्वी पासून वाजवी पेक्षा कमी
अंतरावर येतो त्यावेळेस बिंब नेहमी पेक्षा मोठे असते अशा चंद्र याला ” सुपरमुन “
म्हणतात
चंद्र पृथ्वी च्या जवळ असल्याने पौर्णिमा ला तेज पण जास्त आहे जागतिक
वेळे नुसार संध्याकाळी ५. ४४ पाच चौव्वेचाळीस मिनिट पृथ्वी पासून किमान अंतर वर
येईल हे
अंतर ३ लाख ५६ हजार ८९६ किलो मिटर राहील या बिंदू वर चंद्र जवळ २२मिनिट राहील
ह्यावेळे ला पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत येतील
नंतर सप्टेंबर मध्ये २०१५, १४ / नोव्हेंबर २०१६ / आणि २ जानेवारी २०१८ साल ला
नेहमी प्रमाणे सुपरमून चे योग आहेत
मोठ्ठा सुपरमून २५ नोव्हेंबर २०३४ साल ला आहे
दिवस अतंर चंद्र पृथ्वी मधील अंतर ३ लाख ५६ हजार ४४६ किलो मीटर असणार .
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक जयनाम संवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ -१५
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र श्रवण योग आयुष्मा करण विष्टि
राशिप्रवेश मकर रवि रविवार १५ नारळी पौर्णिमा
श्रावण शुक्लपक्ष पौर्णिमा
रक्षाबंधन राखीपौर्णिमा
ओम ॐ
तसेच दिनांक तारिख Date 10 . 8 ( ऑगस्ट ) 2014 साल आहे
ॐ
सर्वात मोठ्ठा चंद्र दिसणार आहे
ॐ
दिनांक तारिख Date 9. 8 ( ऑगस्ट ) 2014 साल ला
९ . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ७४१ / 1,741 वां
एक हजार सातशे एक्केचाळीस वां होतं आहे
आपण सार्वजन वाचन करता प्रतिक्रिया देता Like करता
बद्दल बध्दल बद्धल आभारी आहे आपणास शूभेच्छा
अभिनंदन ! अभिनन्दन !
ॐ भेटी 212, 806 / २१२, ८०६ / दोन दोन लाख बारा हजार आठशे सहा
ॐ
तांब याचे गंगाळ
पूर्वी घरा घरात तांब गंगाळ असायची
आता शोभे साठि पान फुल पाणी घालून ठेवण्यासाठी वापरतात
देऊळ मध्ये देव यांना स्नान साठी पाणी घेऊन वापरतात हल्ली
प्रत्येक देऊळ मध्ये गंगाळ दिसत आहे
मी जुने कपडे व जुने वस्तू देऊन बोहारिन वाले यांच्या कडे घेतले आहे
आमचे बोहारिन वाले ३० / 30 / तिस वर्ष पासून आहेत त्यांना कपडे व
वस्तु दिल्या आणि आपल्याला काय पाहिजे ते आणा सांगितले तर 1 महिना
निं का होइना आणून देतात असे मि भरपूर वस्तु कपडे दिले
छान गंगाळ आणा सांगितले तर 1 महिना नंतर आणून दिले आहे
विश्वास व वस्तु मिळेल खात्री बोहारिन वाले पण मि चांगले व जुने
असलेतरि देतो त्यांचा माझ्या त विश्वास ठेवतात
मस्त देखण स्वच्छ कान असलेले गंगाळ आहे
जय विश्वास असलेले बोहारिन वाले
सुंदर तांब कान असलेलं गंगाळ