ऑगस्ट २०१४ / 2014
ॐ
ॐ
ॐ
आमच्या सोसायटी मध्ये राहणारे श्री व सौ दोशी
गुजराथी यांचा सौ सूनबाई
सौ रचना निलेश दोशी
रांगोळी छान काढतात शिकवितात पण
हातावर मेंदी काढतात पुठ्ठा कागद व लाकूड मध्ये चित्र काढतात
तसेच परात अथवा खोल ताट मध्ये मेण वितळून चित्र काढतात वरून
पाणी घालून पाण्या खाल ची रांगोळी काढतात
पाणी परात मध्ये एका जागी स्थिर ठेवून रांगोळी काढतात लाकूड भुस्सा
मध्ये पण रांगोळी काढतात कांही नमूने दाखवित आहे
ॐ सौ ज्योत्स्ना मी ७१ वय मध्ये फी देऊन पाणी वरची व पाणी खालची
मेण वरची रांगोळी शिकले आहे आपणास शुभेच्छा