भानुसप्तमि श्रावण= २०१४
ॐ
भानुसप्तमि भानु सप्तमी रविवार
शुक्लपक्ष श्रावण इसवी सन २०१४
ॐ सूर्य सुर्य
ॐ
ॐ भूर्वव स्व: ॐ तत्सविर्तुवण्येम् भर्गोवेदस्य धिमही | धियोयन : प्रचोदयात् ||
ॐ
भानुसप्तमि भानु सप्तमी रविवार
शुक्लपक्ष श्रावण इसवी सन २०१४
ॐ सूर्य सुर्य
ॐ
ॐ भूर्वव स्व: ॐ तत्सविर्तुवण्येम् भर्गोवेदस्य धिमही | धियोयन : प्रचोदयात् ||
ॐ
संगणक हा मित्र आहे छान वेळ माहिती देणार आहे
फोन मध्ये गप्पा असतात ब्लॉग व ईतर वाचन छान आहे किती हि वेळ बसले तरी कोण
सिरीयल T . V . सारखं नाही
उच्छाह येणार गप्पा असतात
शूभेच्छा संगणक FRIEND ‘S नां शूभेच्छा
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनामसंवत्सर
विक्रम संवत् २०७० – ७१ इसवी सन २०१४ – १५ / 2014 – 15
दक्षिणायन वर्षाऋतु नक्षत्र चित्रा योग साध्य करण विष्टि
राशिप्रवेश तुला ७ रवि रविवार
भानुसप्तमी , सीतला सप्तमी , आश्लेशा रवि वाहन उंदीर
श्रावण शुक्लपक्ष
ॐ
तसेच दिनांक तारिख Date 3 . 8 ( ऑगस्ट ) 2014 साल
फ्रेंड शिप दिन दिवस शुभेच्छा शूभेच्छा
ॐ
सायकल स्वार
श्रावण शनिवार आला मारुती ला जाऊ साठि क्यामेरा पण घेतला.
तेरावी /13 / १३ रोड गल्ली रस्ता ने चालले
टिळक यांनी संत / सन्त / संत् सन्त असा शब्द तीन वेळा लिहीला साठि
मि कांही शब्द तीन वेळा लिहीते
सायकल घेऊन मूले बोलत असतांना मि विचारुन फोटो घेतला सायकल स्वार यांचा
बारावी गल्ली रोड रस्ता येथे मारुती चे दर्शन घेतले जरा वेळ बसले.
आठवा रोड येण्यासाठी चालयला लागले ८ वा रस्ता मध्ये कांही सायकल स्वार यांचे
फोटो घेतले
दुकान मध्ये दुध तिखट विकत घेतले काटकर रस्ता मध्ये आले
येथे पण सायकल स्वार दिसले येथे पण सायकल स्वार दिसले त्यांचे पण फोटो काढले
सकाळी सकाळी दुध पिशवितील दुध घेऊन दुध वाले सायकल स्वार पण असतात.
घरी आले दुध तापवून चहा केला मस्त गरम चहा पिण्यास छान वाटले
ॐ सावंत किती वयस्कर ग्रहस्थ सायकल चालवितात टोपी छत्री जवळ ताठ पणा छान फोटो दिला त्यांनी मला शुभेच्छा त्यांना व सावंत आपणास पण
ॐ
रेल्वे कोल्हापुर
S . T . यष्टी ष्य़ांड कडेफिरायला व भाजी आणण्यासाठि मि गेलेली
असतांना मस्त रेल्वे चाललेली पाहण्यास मला मिळाली
क्यामेरा माझा जवळ असल्यामुळे मी भरपूर चालत्या रेल्वेचे
फोटो घेतले आहेत
चालत्या रेल्वे चे फोटो क्यामेरा मध्ये मी घेतांना मला खूप मजा
उच्छाह व खूष वाटले आहे रेल्वे ची वेळ माहित नव्हती आणि
एकदम चालती रेल्वे पाहण्यास व फोटो घेण्यास मला मिळाले आहेत
यांचा आनंद वेगळा चं निराळा
ॐ हो ! पुष्कर रेल्वे कोल्हापुर ब्लॉग छान केला आहे झाला आहे
चाललेली व शिट्टी ऐकलेली रेल्वे फोटो तं छान लांब आली आहे लांब लांब
मस्त दिसत आहे आपणास शूभेच्छा
Vasudha Chivate ॐ ज्योत्स्ना रेल्वेत बसल्या सारखं वाटतं इतकं छान फोटो आहे
कौस्तुभ आणि विकास छान रेल्वे चालली असतांना मला फोटो मिळाला आहे मस्त वाटतं मला आपणास शूभेच्छा
Vasudha Chivate ओम ॐ सौ प्राची व सावंत कोल्हापुर रेल्वे चालली असतांना घेतलेला फोटो मी ! आपणास शूभेच्छा खाली दिलेला फोटो फोटो वाहन असलेला कोल्हापूरआहे कित्ती मोठ्ठा आहे रुंद पण आहे रोड रस्ता