आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 5, 2014

कल्हई वाले

                                  ॐ

कल्हई वाले

हा फोटो मला फेसबूक मध्ये

सुहास इंदुरकर

यांच्या फेसबूक मध्ये मिळाला आहे

पूर्वी मी पण पितळी भांडी  यांना कल्हई केलेली आठवते
स्वंयपाक करतांना पितळी भांडी ठोके असलेली पितळी भांडी होती
कांही विकत घेतली तर काही जुने कपडे बोहारीण यांना देऊन ठोके ची
पितळी भांडी घेतलेली आठवले

कोळसा धूर कांड व भांड यांना लावायचे KALHAI  पांढरे स्वच्छ लांब कांडी  वर्ख
व पोत घेऊन KALHAI वाले हाक मारत बोलावत

आता घरात पितळी भांडी चं नाहीत पण तांब यांची भांडी आहेत
भांडं बुड याला तांब लावलेली आहेत

मस्त KALHAI वाले यांना शूभेच्छा

सुहास इंदुरकर यांना आभारी शूभेच्छा

 

kalhai (4).jpg

kalhai (5).jpg

kalhai (8).jpg

%d bloggers like this: