पंक्चर
ॐ
पंक्चर
पंक्चर सायकल रिक्षा श्कुटर बस यष्टि मोटार मोटरसायकल ट्रक
असे बरेच वाहन बंद पडतात चाक मधील ट्युब मधील हवा जाते
तसेच चं ट्यूब यांच्या तं खिळा लोखंडी तुकडा गेला कि रबरी चाक
रबरी ट्यूब मध्ये घुसला कि वाहन बंद पडतात
आता काय करायचे मोठ्ठे स्क्रू पिशवीतून काडून टायर लोखंड असलेले
बाहेर काढतात टायर बाहेर काढून ट्य़ूब बाहेर काढतात हवा काढून पानि मध्ये घालून हवा
मोकळी करतात हल्ली
गोल चकती चकत्या मिळतात पूर्वी जुने ट्य़ूब फाडून एक चिकट ट्य़ूब ने चिकटवितात
किंवा टायर ला पण भोक असेल तर ते पण चिकटवितात
टायर मध्ये ट्य़ूब घालून लोखंडी चं मध्ये वाहन येथे पक्क करतात
बसवितात व पान्हा स्क्रू ड्रावर यांनी पक्क
पेट्रोल पंप व मध्ये असे पंक्चर काढणारे दुकान असतात
बस STOP व S . T . ष्ट्य़ान्ड ला दुकान असतात
ॐ रिक्षा त मि बसलेली आहे