आपले स्वागत आहे!

                                           ॐ
              दिनांक तारिख Date 10 . 8 ( ऑगस्ट )  2014 साल ला
        पौर्णिमा आहे सुपरमून चंद्र चा आकार ईतर पौर्णिमा पेक्षा मोठ्ठा होणार आहे
          दिसणार आहे
                  १४ / 14 चौदा टक्के जास्त मोठ्ठा आहे यांनी चंद्र  पृथ्वी भोवती लम्बवर्तुल
लंब वर्तुळकार मार्ग याने फिरतो तो महिना तून चंद्र पृथ्वी  पासून दूर जातो
तर एकदा जवळ येतो मात्र , ज्या दिवस ला चंद्र पृथ्वी पासून वाजवी पेक्षा कमी
अंतरावर येतो त्यावेळेस बिंब नेहमी पेक्षा मोठे असते अशा चंद्र याला ” सुपरमुन “
म्हणतात
चंद्र पृथ्वी च्या जवळ असल्याने पौर्णिमा ला तेज पण जास्त आहे जागतिक
वेळे नुसार संध्याकाळी ५. ४४ पाच चौव्वेचाळीस मिनिट पृथ्वी पासून किमान अंतर वर
येईल हे
अंतर ३ लाख ५६ हजार ८९६ किलो मिटर राहील या बिंदू वर चंद्र जवळ २२मिनिट राहील
ह्यावेळे ला पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत येतील

नंतर सप्टेंबर मध्ये २०१५, १४ / नोव्हेंबर २०१६ / आणि २ जानेवारी २०१८ साल ला
नेहमी प्रमाणे सुपरमून चे योग आहेत

मोठ्ठा सुपरमून २५ नोव्हेंबर २०३४ साल ला आहे 

दिवस अतंर चंद्र पृथ्वी  मधील अंतर ३ लाख ५६ हजार ४४६ किलो मीटर असणार .

IMG_2695[1] IMG_2689[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: