कमलआत्या वाढदिवस २०१४
ॐ
दिनांक २० . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल
कमलआत्या चा वाढ दिवस आहे शूभेच्छा
ॐ
ऊंट
ऊंट प्राणी आपल्याला वाटतं राजस्थान मध्ये च असतात वाळुत चं ऊंट चालतो
पिशवित पाणी भरुन ठेवतो
तर कोल्हापुर येथे पण ऊंट आहेत हल्ली कोणताहि प्रदेश मध्ये प्राणि पाहण्यास
मिळत असतील
मुलांना ऊंट बसुन फेरी मारण्याचे काम ऊंट वाले करतात त्यामुळे पोट पूजा
ऊंट सांभाळणारे स्वत :चि पोट पूजा करतात अर्थात
ऊंट प्राणी यांना राहणे पाळणं चि सोय चारा पाणी यांची सोय करावी लागत असेल
कोणता हि काम पैसे मिलविने साठि आधि काहितरि जपणुक करावी लागते
नंतर त्या पासून पैसे साधना धंदा पोट पूजा मिळते
नुसती पोट पूजा नसून एक प्राणि यांना सांभाळणे यांची जबाबदारी पेलतात
असं महत्व पूर्वक आहे