चुरमुरे
ॐ
चुरमुरे
चुरमुरे साध खाण पण चविष्टः पोट भर
चुरमुरे याला तिखट मीठ भाजलेले शेंग दाणे कूट कच्च तेल
लावले कि मस्त तेल याची व कूट याची चव चुरमुरे याला येते
तसेच लसून फोडणी मोहरी शेंगदाणे तळलेले तिखट मीठ याची चव
वेगळी लागते
तसेच गूळ याचा पाक करून चुरमुरे घालून लाडू केले कि
मस्त गोड गोड चुरमुरे छान लागतात शेंगदाणे थोडे घातले तरी चालतात
चुरमुरे ओल नारळ तुकडा अथवा कीस छान लागतात चुरमुरे
चुरमुरे तांदूळ पासून करतात भट्टी त भाजतात साठी खमंग लव कुराकीत
लागतात