आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 29, 2014

अमेरिका मधील गणपती

                        ॐ

सौ अनु पुष्कर यांच्या घर मधील
गणपती

अमेरिका

गणपती बाप्पा मोरया

IMG_20140828_194520 IMG_20140828_194444

img_27421_thumb IMG_2643[3]

गणेश आर्ट

                        ॐ

शाहुपुरी रेल्वे फाटक जवळ दुकान आहे
येथे नेहमी गणपती असतात
धातू च्या मूर्ती पण मिळतात

गणेश आर्ट नाव आहे

IMG_2939[1] IMG_2936[2]

IMG_2938[1]  IMG_2945[2]

बळीराजा शेतकरी

                                   ॐ

बळीराजा शेतकरी

               भ्रारत देश मध्ये सण व संकृती जोपासली जात आहे
श्रावण महिना सोमवार नागपंचमी गोकुळ अष्टमी पोळा  तसेच भाद्रपद
मध्ये गणपती पक्ष पंधरवाडा अश्विन दसरा कार्तिक दिवाळी मार्गशीर्ष
दत्तजयंती पौंष संक्रात माघ गणपती जन्म फाल्गुन होळी चैत्र गुढी पाडवा
वैशाख  बुद्ध जयंती  जेष्ठ वट पौर्णिमा आषाढ कालिदास विठ्ठल एकदशी
अशा प्रकारे सण असतात

ज्या प्रमाणे मातृदिन रक्षाबंधन मित्र महिला दिन प्रमाणे

बळीराजा साठी शेतकरी शेत जमीन यांची काळजी घेतात धान्य पेरून सर्व जगभर
पोटा साठी देतात

साठी दिनांक तारिख Date २९ . ८ ( ऑगस्ट ) २०१४ साल पासून
डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त सर्वत्र राज्यात शेतकरी दिन
साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत ठरविले आहे

 

बक्षीस पण आहेत १हजार , ५०० रुपये २ हजार ५०० रुपये

जिल्हा व तालुका प्रमाणे देणार आहे तं

IMG_2969[1] IMG_2643[3]

 

pisavar_thumb img_27991_thumb

img_13991_thumb1 IMG_20140713_162704

प्रणव यांनी आणलेले गणपती मोरया

                                      ॐ
               गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया

गणपती प्रणव यांनी आणलेले दुर्गा मध्ये

 

IMG_2938[1] IMG_2937[1]

IMG_2941[1] IMG_2942[1]

IMG_2943[1] IMG_2944[1]

%d bloggers like this: