आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 31, 2014

प्रणव

                              ॐ
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:|
निर्विग्न्म कुरुमेदेव सर्व का र्ये षु सर्वदा: ।।

                                प्रणव

IMG_2928[3] IMG_2971[1]

IMG_2968 IMG_2962[4]

                          IMG_2909[1]


                            


आध्यात्मिक व साक्षात्कार

                                                ॐ
सन सनासुदि चे दिवस श्रावण महिना व भाद्रपद महिना महालक्षुम्या आल्या आहे
सर्वांना आध्यात्मिक  ता देव धर्म करावा वाटतं असतो कशा प्रकारे  अध्यात्मिक ता
करावी याचि विचारणा सारखी केली जाते जप करून मंत्र म्हणून योग साधना करून
ध्यान करून ॐ म्हणून गायत्री मंत्र म्हणून गणपति स्तोत्र नारद उवाच बारा नाव म्हणून
श्री यंत्र काढून रांगोळी  काढून एकाग्र चित्त मन ठेवून आध्यात्मिक ता मिळते असे बोलणे केले
आसन बसने  याचे प्रकार पण आध्यात्मिक ता मिळते

सर्व घडणे आयुष्य जात जात तरी किती येते व मन राग यापासून आपण कसे शिकतो
फार महत्व पूर्वक आहे सर्व   शरीर याची साथ फार  आवश्यक आहे सहज एकदम होत नाही
माहित असले तरी करून करून शरीर मन तयार कधी कधी होतं समजत नाही

                             ॐ
साक्षात्कार

सर्व जन व कोणी कोणी म्हणतात साक्षात्कार म्हणजे काय अवघड आहे सांगण

मला वाटतं आपण एखाधा कोणा व्यक्ती ची आठवण काढली तर काही वेळात
एक दोन १/२ दिवसा मध्ये तो माणूस व्यक्ती भेटते त्याची बदली झाली जागा
बदलली आजारी आहे समजत

त्याचे लग्न ठरलं बाळ होणार समजत

याला चं साक्षात्कार म्हणाव सं वाटतं

 

यालाचं आध्यात्मिक ता व साक्षात्कार म्हणतात

IMG_2916[1]  IMG_2915[1]

IMG_2875[2] IMG_2737[1]

%d bloggers like this: