शेपु चि भाजी= 2014
ॐ
शेपु चि भाजी
दहा 10 / १० रुपये पेंडी शेपू ची पेंडी मिळाली घेतली
धुवून निवडून सुरी ने चिरली कापली
लोखंडी कढई ग्यास वर ठेवली ग्यास पेटवून तेल मोहरी
कढई घातले फोडणी केली चिरलेली शेपू फोडणी कढई त
घातली थोड पाणी तिखट मीठ हळद घातले झाकण ठेवले
मस्त वाफ आली परत हलवून शेपू ची भाजी कढई त ठेवून
फोटो काढला चवी ला पण कुरकुरीत व खमंग शेपू ची भाजी
झाली केली