ॐ
फुटाणे
फुटाणे हरबरा चे असतात हरबरा भट्टीत भाजून करतात
हरबरा ची साल पण खावीत छान खमंग असतात
मी लाल तिखट मीठ घालून चटणी केलेली दाखविली आहे
आता हिरवी मिरची मीठ लिंबू आल थोड पाणी घालून मिक्सर मधून
फुटणे याची चटणी केली आहे मस्त लिंबू आल सर्व ची चव फुटाणे
याला चटणी आली आहे
प्रतिक्रिया व्यक्त करा