आपले स्वागत आहे!

हेलिकॉप्टर्स PUDHAARI

                     ॐ
हेलिकॉप्टर्स  !

सर्व प्रथम चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी १५१९ साली
   हेलिकॉर्टर्स  संकल्पना मांडली होती पण

       त्याच्या आधी फ्रान्स च्या लोकांनी खेळण्यातील हेलिकॉप्टर्स
        बनवले होते १९०९ साली रुस च्या अगोर सिकोरस्की यांनी पहिले
      हेलिकॉप्टर्स बनवले असे मानण्यात येते
         व्यवहारी वापरण्यात हेलिकॉप्टर्सं ‘ Phok याचगेलिस achgelisa
    यांनी हेलिकॉप्टर १९३६ साली उडविले १९३६साली जर्मनी च्या
    फोकबुल्फ कंपनीने हलक्या इंजिन चा वापर करून एक परिपूर्ण
    हेलिकॉप्टर बनविण्या ची घोषणा केली ३३५२ फूट उंची वरून ताशी ११२किलोमीटर
  या वेगाने उडाले रॉकेट च्या मदतीने चालविले जाणारे जगातील सर्वात छोटे हेलिकॉप्टर
            मिनिकॉप्टर आहे ए अ रो स्पे स एअरोस्पेस जनरल कंपनी ने बनविलेल्या या
                          हेलिकॉप्टर चे वजन अवघे ७२ किलो आहे मिनिकॉप्टर तास ला २९७इतक्या
         वेगाने ४००किलोमीटर इतके उडू शकते

      जगात सर्वात मोठे हेलिकॉप्टर पूर्व सोव्हिएत कडे आहे
       ‘ व्ही – १२’ असे नाव असलेल्या या हेलिकॉप्टर ला चार /  ४ /  4 इंजिन आहेत
         6500  / ६५०० हॉर्स POVAR आणि ४८४७ / 4847किलो व्ह्यट वाल्या
          टर्बोशाफ्ट ने युक्त आहे

IMG_3200[1] IMG_3171[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: