ज्वारी ची भाकरी
ॐ
ज्वारी ची भाकरी
जवस चटणी तिळ चटणी
पापुद्रा कसा मस्त निघाला आहे बघा
ॐ
स्विमिंग पूल
जगातील सर्वात मोठा स्विमिंग पूल
सिंगापोर मरिना बे स्यांड येथील स्विमिंग पूल मोठा आहे
तरी पण चिले येथील स्यांन अल्फान्सो डेल मार्ट या हॉटेल च्या परिसर मध्ये आहे
स्वीमिंग पुलं चा आकार तब्बल २० / 20 / विस मैदान पेक्षा जास्त आहे
२५ / 25 /पंचविस कोटि लिटर पाणी आहे पुलाचे निर्माते क्रिस्टल लगून आहेत
खोल पण आहे खोली ११५ / 115 एकशे पंधरा येकशे पंधरा फुट फूट आहे
20 / २० वीस विस एकर पसरलेला आहे संगणक किय तंत्र ज्ञान मदतीने
थेट समुद्रातून पाणी शोषून घेतो
ॐ
ॐ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
श्री गुरुं देव दत्त || गुरुं देव दत्त
ॐ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
श्री गुरुं देव दत्त || गुरुं देव दत्त ||
ॐ
जयाच्या जनी जन्म नामार्थ | जयाने सदा वास नामात केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमुर्ति ||
ॐ
जयाच्या जनी जन्म नामार्थ | जयाने सदा वास नामात केला ||
जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमुर्ति ||
ॐ
माझी आई ( वहिनी ) पणतू पणतू च्या मुंजी तं आश्रम देऊळ येथे भारी भारी
नऊ वारी साडी ( काष्टाच ) लुगड नेसत असे
मी पण भारी आता सुध्दा भारी भारी साडी नेसते