ॐ
लिज्जत पापड
पापड खरतर कोळशा शेगडी छान भाजतात
हल्ली ग्यास शेगडी वर पापड भाजतात
किंवा पापड याला दोन्ही बाजूने तेल लावायचे गरम लोखंडी तवा वर दोन्ही बाजूने भाजावा
तेल कढई तं तापवून तळून काढावा मी आता लोखंडी कढई तळलेला दाखवित आहे
मस्त खमंग कुरकुरीत पापड आहे लिज्जत पापड आहे उडीद डाळी चे पण असतात
लिज्जत पापड सिंधी पीठ वेगळ पीठ असते
माझ्या आई ( वहिनी ) यांना लिज्जत पापड आवडायचा
ॐ आज प्रदोष आहे वहिनी नमस्कार
ॐ
माझि माझी आई ( वहिनी ) सूर्य चक्र विडाच्या पान ह्यावर काढत असे
इतर रांगोळी चांदनी पण काढत असे
ॐ अक्का नां पण नमस्कार
ॐ
अक्का नमस्कार ! हलवा याचे दागिने छान करायाच्या
मि गणपति स्तोत्र म्हणत असे अक्का पण म्हणत
मला उशीर झाला कि माझ्या साठि थांबत व मि अक्का एकत्र
गणपति स्तोत्र म्हणत असतं मि आता पण म्हणते केंव्हा केंव्हा
अक्का चिं आठवण गणपती स्तोत्र म्हणतांना येते
असो बाकी ठीक ठिक
प्रतिक्रिया व्यक्त करा