बारिक रवा यांचा सांजा
ॐ
कोल्हापुर
बारिक रवा यांचा उपमा
वाटीभर बारीक रवा घेतला लोखंडी कढई त भाजला
ष्टील चे पातले घेतले ग्यास पेटवून पातेले ठेवले तेल मोहरी ची
फोडणी केली फोडणी हिरवी मिरची लसुन पाकळ्या दोन २ घातल्या
आल किसून घातले पाणी टाकले उकळू डीलर रवा भाजलेला
उकळत्या पाणी मध्ये घातला मीठ हळद घातले वाफा आणली मस्त
वाफ आली मस्त सांजा हळद टाकली सांजा म्हणतात बिन हळदी चा
उपमा म्हणतात
चामडी चे ताट चमचा घून त्यात सांजा घातला सादुक गाई चे तूप घातले
मस्त चव सांजा याला आली आलं यांनी चव छान लागली
मीठ बरोबर झाले खारट नाही व कमी पण नाही
मस्त बारीक रवा याचा सांजा केला
बाकी ठिक
वसुधालय