मंगळ प्रवास सफल संपूर्ण
ॐ
मंगळ प्रवास सफल संपूर्ण
पृथ्वी च्या जवळ शुक्र आणि मंगळ दोन ग्रह आहेत
शुक्र तप्त आहे तेथे यान उतरू शकत नाही
मंगळ वरील वातावरण सजीव सृष्टी साठी अनुकूल आहे
साठी तेथे वस्ती करता येईल असे आहे
भारत यांनी महत्व काक्षी योजना ने मंगळ यानाने ‘ इस्त्रो ‘
च्या पोलार स्याटेलाईट LOMCH व्हेईकल ( पी एस एल व्ही )
या रॉकेट वर स्वार होऊन
आंध्र प्रदेश मधील श्री हरीकोटा येथील अंतराळ स्थानकातून
उड्डाण केले घेतले पूर्वी पण ‘ इस्त्रो पी एस एल व्ही चा वापर केला यशस्वी
वापर झाला पृथ्वी भोवती दिर्घ लंब वर्तुळाकार कक्षेत परिक्रमा केली
पृथ्वी च्या कक्षेतून बाहेर काढून नंतर सूर्य याच्या प्रभाव कक्षेत नेणे
नंतर मंगळ कक्षेत नेणे महत्व पूर्वक असते पृथ्वी च्या कक्षेच्या बाहेर
पडल्या नंतर स्य्र्या च्या गुरुत्वीय बलाचा प्रभाव यानाची दिशा
निश्चित करण्यासाठी लक्षात घ्यावा लागतो दुसऱ्या जात तेंव्हा त्याचा
गुरुत्वीय बाला चा परिणाम लक्षात घेयून त्या ग्रह याचा कक्षेत स्थापन करायचे असते
तीन हि कार्य अत्यंत नित काळजी पूर्वक करावी लागतात स्वत : पण निर्णय
घ्यावा लागतो पण ‘इस्त्रो ‘ शास्त्र ज्ञान यांनी परिश्रम करून मोहीम यशस्वी
केली
भारत देश यांना आणखी एक मानाचा तुरा मंगळ वर गेल्याने तुरा खोवला
लवला
सर्व वाचून लिहतांना मला मी प्रत्यक्ष मंगळ वर मंगळ ध्रुव वर आहे असे वाटले
काय शक्ती करणारे पोहेचाणारे
पुढारी वर्तमान पत्र यात लिहिणारे यांची
सर्वांना नमस्कार