डॉ मनमोहन सिंग वाढ दिवस आहे
ॐ कोल्हापुर
पुढारी
दिनांक तारिख Date २६. ९ ( सप्टेंबर ) २०१४
26. 9 ( सप्टेंबर ) 2014
डॉ मनमोहन सिंग
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग
यांचा वाढ दिवस आहे
खूप खूप शुभेच्छा
बाकी छान
वसुधालय
ॐ कोल्हापुर
पुढारी
दिनांक तारिख Date २६. ९ ( सप्टेंबर ) २०१४
26. 9 ( सप्टेंबर ) 2014
डॉ मनमोहन सिंग
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग
यांचा वाढ दिवस आहे
खूप खूप शुभेच्छा
बाकी छान
वसुधालय
ॐ
ॐ
पुढारी दिनांक २६ . ९.( सप्टेंबर ) २०१४
स्वस्ति श्रीमन्नृप शालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु नक्षत्र चित्रा योग एद्र करण तैतिल
चंद्र राशिप्रवेश नं . तुला २ व्दितीय मु जिल्हेज मासारंभ
वार शुक्रवार आश्र्विन शुक्लपक्ष
ॐ
तसेच दिनांक तारिख Date 26. 9 ( सप्टेंबर ) 2014
वार शुक्रवार
ॐ
दोडके चि भाजी
मि पूर्वी दोडके शिजवुन तुरडाळ आमटीत दोडके घालून आमटी केलेली आहे
आज दोडके यांची भाजी केलेली लिहित आहे
दोडके २० विस 20 रुपये दोन आणली धुतली सुरिणे कापणे चिरली
दबा त घालून थोडे पाणी घातले दोडके चा डबा कुकर मधील पाणी हयात ठेवला
कुकर चे झाकन लावले दोन 2 /२ शिट्ट्या दिल्या कुकर गार करू दिला दोडके भाजीत
मीठ तिखट हळद व भाजलेले तिळ कूट घातले लोखंडी कढई ने तेल मोहरी ची फोडणी
दिली केली दोडके भाजीत घातली परत एकत्र सर्व दोडके भाजी हलवून गरम केली
मस्त भात दोडके भाजी गरम गरम खाल्ली
मस्त पोट भरलं