पंचमी जयनाम १९३६=२०१४
ॐ
ॐ
ॐ
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
सोम पंचमी ललिता पंचमी आश्र्विन शुक्लपक्ष
तसेच
पुढारी दिनांक तारिख Date दिनांक २९ . ९ (सप्टेंबर ) २०१४
ॐ
पालक भाजी टम्याटो भाजी तुरडाळ
पालक भाजी १५ / पंधरा रुपये / 15 रुपये ला आणली पोळपाट मध्ये सुरिने चिरली
धुतली टम्याटो 2 दोन चिरले पातेल्यात तुरडाळ घेतली पालक व टम्याटो चिरलेले
घातले कुकर पाणी घालुन शिजविण्यास ठेवले चार पाच ५ शिट्टी दिल्या
गार करून कुकर झाकण काढले लोखंडी कढई त तेल मोहरी फोडणी केली
त्यात शिजलेले पालक तुरडाळ टमाटो घातले तिखट मीठ हळद शिजत असतांना घातलेली
सर्व छान उकळू दिले
पोळी कुस्करून त्यात पालक तुरडाळ भाजी घातली चमचा भर सादुक तूप घातले देव यांना दिले
मी चमचाने सर्व खाल्ले मस्त पोट भरलं