आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 9, 2014

हवामान

                                                 ॐ

हवामान

अगदी कडक उन्ह पडत अगदी सहज जरी उंबरा त गेलो तरी पायाला चटके बसतात
फरशी  तापलेली असते अशा उन्हा त ताप येतो सर्दी होते घसा कोरडा पडतो
खोकला येतो गरम पाणी यांनी गुळण्या कराव्यात लगेच डॉक्टर ला दाखवावे घरातील
OUSHADHA घेऊ नये

जरूर ताप सर्दी ची काळजी घ्यावी

मी मनील्यांट पण सावली ठेवते
शोभेसाठी झेंडू ची फुल दार याला तोरण लावाने प्रसन्न उच्छाह राहील असे घर ठेवावे
घरात च रांगोळी काढाव्यात छान वेळ जातो दिसत पण छान मी मधून संगणक लावून
वाचन करते वेळ छान जातो कोणती हि आवड जवळ हवी वेळ मन छान राहते

भर उन्ह मध्ये शक्य तोवर फिरू नका नये

मी नवरात्र असतांना सकाळी ८ आठ वाजता चं देवीला जाऊन येत असे नऊ पर्यंत घरी
दसरा पर्यंत देवी दर्शन केले आहे

नमस्कार त्या देवीला दसरा पर्यंत दर्शन पार पाडले साठी

IMG_3476[1] IMG_3473[1]

IMG_3482[1] IMG_3481[1]

IMG_3480[1] IMG_3479[1]

%d bloggers like this: