आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 16, 2014

ब्लॉग पोस्ट १, ९२१ वा / 1, 921 वा

                     ॐ
दिनांक तारिख Date 16. 10 ( अक्टोबर ) 2014
                              १६ . १० ( अक्टोबर ) २०१४
सोळा तारीख दहा वा महिना ( अक्टोबर ) दोन हजार चौदा

वसुधालय ब्लॉग पोस्ट १, ९२१ वा / 1, 921 वा
एक हजार नऊशे एकविसा येकविस वा होत आहे
सध्या कोकण मधील किल्ले व धान्य याचे महादेव
काढणे चालु आहे काय लिहावे असे होत असतांन
भगवान चिले याचे दुर्गं दुग पुस्तक किल्ला साथी घेतले आहे
दिवाळी त मुले मि पान किल्ला केला आहे मजा येते
बरच मोठ्ठ पुस्तक आहे थोडी माहिती लिहून काढत आहे
आज एकदम आठ ८ / 8 ब्लॉग केले आहे
सिक्सर च्या वरताण ब्लॉग केले गेले आहेत

ह्याच्या कविता सकाळ मध्ये ६ / सहा छापून आलेल्या आहेत होत्या
त्याची आज आठवण झाली

कोणी एवढे ब्लॉग वाचतात कि नाही पण मला स्वत अभ्यास केला
संगणक मध्ये लिहून काढणे सोपे नाही थोडी माहिती करून लिहिणे

माझा वेळ व अभ्यास होत आहे याचे महत्व पूर्वक काम लिखाण
चालू केले आहे २००० दोन हजार ब्लॉग करण्याची तयारी व अभ्यास
किल्ला यांचा होत आहे

आपण थोडे फार वाचन करून प्रतिक्रिया दिल्यात तर मजा व उच्छाह
येईल मला किल्ला लिहिण्यास 


भेटी २२१. ४४१ / 221, 441
दोन लाख एकविस येकविस हजार . चारशे एक्केचाळीस

अभिनंदन शुभेच्छा आभार ब्लॉग वाचता साठी नमस्कार

                           असो बाकी ठीक
                                                       वसुधालय

img_35541_thumb IMG_3543

IMG_3496[1] IMG_2737[2]

IMG_3473[1] IMG_3573[1]

IMG_3545[1] IMG_3558[1]

IMG_3538[1]

पालगड =भगवानचिले

                                          ॐ

दुर्गम दुर्ग
भगवान चिले
महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

पालगड
सानेगुरुजीं च्या जन्मागावाजवळील किल्ले पालगड
खेड तालुका तील मंडण गड – दापोली रस्यावर पालगड
छोटे गाव आहे साने गुरुजीं चे गाव येथे नेटके साधे स्मारक
उभे करण्यात आले वंदन करण्या साठि पालगड ला लोक येतात
समुद्र किनारा पासून ४०५ मीटर उंचीवर किल्ला शिवपूर्व कालीन
आज पर्यं त तटबंदी बुरुज खांब टाकी सदर समाध्या तोफा सर्व
उत्तम स्थितीत आहेत

रत्नागिरी जिल्हा खेड तालुका च्या गावी जायचे गड पायथ्या च्या घेरा
पालगड किल्ले माची गाव साठी सकाळी ६ वाजता संध्याकाळी ५ वाजत
बसेस आहेत धामणी मार्गे प्रवास आहे तटबंदी बुरुज शेला पागोटे पालगड
छान दसतो
म आची गाव निसर्ग रम्य आहे २०१२ मध्ये वस्ती गदाउत्तर टोकापर्यंत
लाल माती चा कच्चा रस्ता आहे स्मारक किल्ले श्रध्दा स्थान आहे माची गाव याचे
पायऱ्या चढून गेल्यावर दोन बुरुज प्रवेश व्दार पाहायला मिळते
इंग्रज मराठे युध्दात १८१८ मध्ये कर्नल केनेडी ने मोठा संघर्ष करून पालगड ला
इंग्रज याचे निशाण फडकाविले सर्व पाहून खेड ला परत येता येते

IMG_3555[6]

पद् मनाभदुर्ग = भगवानचिले

                                                     ॐ

दुर्गम दुर्ग
भगवान चिले
महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा
पद्म मनाभदुर्ग
शिलाहार   काळाची साक्ष देणारा पद् मनाभदुर्ग

रत्नागिरी जिल्हात् दापोली तालुका गावा जवळ पद् मनाभदुर्ग
उर्फ प्रणालक गड उर्फ पन्हाळे दुर्ग समुद्र सपाटी पासून १५० मीटर
उंचीवर वशिष्ठी नदी च्या उपनयाची  असणाऱ्या कोताजाई व धाकटी
या नद्दा च्या संगमा वर टेकडी वर वसलेला पद्मानभ दुर्ग आहे
अपरादित्य इ स 1127- 1148 याने आपल्या मुलाला प्रणाल म्हणजे पन्हाळे
राजाचे अधिपति नेमले संरक्षण करन्या साठी किल्ला बाधला

खेड तालुका च्या गाव वरून बस आहेत सकाळी ८ वाजता दुपारी १२ वाजता
संध्याकाळी ६ वाजता बस आहेत खांब टाके थंड गार पाणी भरले आहेत

गड पायथ्याचा पन्हाळे काजी लेणी समूह तब्बल २९ लेण्यांचा आहे आमराई प्रदूष
विरहित नदी पाहतांना छान वाटतं बुध्द ध्यानस्थ मूर्ती स्तूप महाचंड रोष नाचि
मूर्ति बारा नाथ सिध्दी चे शिल्पवट आहे

IMG_3571[1] IMG_3555[1]

IMG_2737[2] IMG_3492[1]

भवानीगड=भगवान चिले

                               ॐ
दुर्गम दुर्ग भगवान चिले

महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

भवानीगड
आटोपशीर बाधंणी चा देखणा गिरीदुर्ग , भवानीगड

रत्नागिरी जिल्हात संगमेश्वर तालुका आटोपशीर किल्ला आहे
गिरीदुर्ग भवानी गड छोट्या डोंगर माथ्यावर उभा आहे
प्रवेश व्दार तट बुरुज खांब टाकी राजवाडा च्या चौथरा मंदिर
ऐतिहासिक तोफ असे दुर्ग अवशेष आहेत संगमेश्वर तुरळ
गावात उतरावे

रिक्षा सहा आसनी मिळतात डांबरी रस्ता आहे कडवई गाव पर्यंत
रस्ता आहे लाल मातीचा कच्चा रस्ता शिर्केवाडी  जाण्यासाठी रस्ता लाल
मातीचा चालायला आहे संगमेश्वर ते शिर्केवाडी अंतर १५ कि. मि. आहे
घरे फुल बाग शिर्के ची च आहेत पाय वाटेने गेल्यावर २० मिनिट मध्ये
प्रवेश व्दार ला येतो डाव्या बाजूने कोरले खंबाटा जवळ येतो कर्णेश्वर
महादेव मंदिर पाहता येते सोळा कोन पाच घुमुट शिखर असलेले
मंदिर दगड कोरीव काम नक्षीकाम भरलेले आहे
भवानी गड भेट द्यावयाला च हवी

IMG_3555[5] IMG_3570[1]

IMG_2737[2] IMG_3492[1]

खारेपाटण किल्ला=भगवानचिले

                                         ॐ

दुर्गम दुर्ग भगवान चिले

महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

खारेपाटण किल्ला

प्राचीन बंदराचा रक्षणकर्ता , किल्ले खारेपाटण
खारेपाटण गाव आहे
शिला हार काळात बलिपत्तन नावाने ओळखले जाणारे गाव
बंदर असल्याने भर भरा टीत आलेले गाव माल याची ने आण
करणारे
वाघो टन च्या खाडीतून येणारा माल खारेपाटण ला उतरविला जात असे
तेथून घाट माथ्यावर जात जमिनी च्या मार्ग याने कोकण मध्ये जात असे
कोल्ल भेट देण्यासाठी खारे पाटण बस स्थानक जाणाऱ्या रस्ता ने
शुक नदी च्या काठ धक्का जवळ पोहचायाव्याचे शासकीय विश्राम गड ययाची
टेकडी हा खारे पाटण चा किल्ला होय

बाल किल्ला साठी आता आहे
तट बंदी चांगली असल्याने गड याचे गड पण लक्षात येते
दुर्गा देवी चे कौलारू मंदिर लागते
देवीच्या तांदळा वर नवीन मूर्ती बसविली आहे कुलूप असते
उजवा हाताला मोठ्ठा बुरुज आहे चोर दरवाजा आज पण सुस्थितीत आहे
जिनान बुरुज वर जावयाचे माथ्यावर चढायचे बुरुज बालेकिल्ला दिसतो
जांभळा पाषाण दगड आहे त्याला लोक सुळाचा पाषाण म्हणून ओळखतात
खारे पाटण याचे प्राचीन नाव बलिपत्तन किंवा व लि प ट् ट ण असे होते
संण  पुल्लचा पुला चा पुत्र धम्मियरने इ सं 785 – 820 मध्ये वलिप ट् ट न
नावाचे शहर वसवून त्याला लागून तेकदि वर किल्ला बांधला 1660 मध्ये
मराठे यांनी किल्ला जिंकला खारे पाटण पाहिल्यावर काळ भैरव मंदिर व
कपिलेश्वर महादेव मंदिर पाहावे
पाय वाटेने

IMG_3555[4]

IMG_2737[2] IMG_3569[1] IMG_3492[1]

सोनगड= भगवान चिले

                                         ॐ

दुर्गम दुर्ग भगवान चिले

महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

सोनगड

कातळटोपी परिधान केलेला घोतग्याचा सोनगड

सिंधुदुर्ग जिल्हा तील कुडाळ तालुका येथे आहे

समुद्र सपाटी पासून ३५० मीटर उंची वर किल्ला याच्या माथ्यावरील
कातळ टोपी मूळे लक्षात येतो
ऐतिहासिक कागद पत्रात नरसिंह गड नावाने ओळखला जातो
घोटाने घाटावर नजर ठेवण्या साठी बांधण्यात आला
कणकवली स पोहोचावे लागते सकाळी ७ ३० सात तीस ला बस आहे
कणकवली घोटणे अंतर २५ कि. मि. आहे
घोटणे गावाकडून नरवडे कडे जाणारा २० मिनिट चालले कि नदी आडवी येते
लींगेश्वर मंदिरा जवळ पोहचायचे उजव्या हाताला सोनगड जाण्यासाठी कच्चा
रस्ता आहे दहा मिनिट मध्ये दुर्ग वाडीत येतो
वाडीच्या डाव्या बाजूला उतरत डोंगर धार चढणारा पायवाटेने गडमाथा जवळ करायचा
गस च्या समोर कोसळले भले मोठ्ठे दगड जिकडे तिकडे पसरलेले दिसतात
उत्तर टोकास नैसर्गिक शिल्पाकृती दगड चा भाग कातळा पासून वेगळा आहे
लंबगोला कार छिद्र तयार झाले आहे लांबिन आकर्षक दिसतात
सोनदेव समोर पटांगण आहे मध्ये दोन चौथर आहे दक्षिण भिमुख आहे
गड बांधण्याचे श्रेय सावंत याना दिले जाते १७०९ ते १७३८ दरम्यान सोनगडी
ची दुरुस्ती केली
१८ व्हा शतक मध्ये छत्रपती चे सरदार सावंत यांच्या कडे असतांना सावंत यांनी
बादशहा कडून मोर्चेल आणले नंतर गडाचा किल्लेदार सखाराम जाधव यांना नेमले
१८५० पर्यंत गडाचे कागद पत्र आहेत
कणकवली जवळील भैरव गड नरड व्याचा भैरव गड घोटं ण्याचा सोनगड आरामात
पाहता येतात दाट जंगल आहे

IMG_3555[2]

IMG_3492[1]

भैरवगड = भगवान चिले

                     ॐ
दुर्गम दुर्ग   भगवान चिले

महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

नरड व्याचा भैरव गड
भेर्देवाडी चा भैरवगड मुबलक झाडीमुळे भैरवनाथ देवस्थान मूळे
राहाळात दबदबा राखून आहे
कणकवली बस स्थानकावरून ८ व १२ वाजता नरवडे गावासाठी
१९ कि. मि.अंतर आहे बस आहे पुढे पाय घडीने टप्पां करावा लागतो
भेर्देवाडी निसर्ग संपन्न गाव आहे पूर्व पश्र्चिम ला भैरव गड उभा आहे
पूर्व बाजू सह्याद्री च्या बाजूला आहे डाव्या बाजूने डोंगर सोड गावापर्यंत
भैरवगड दिसतो
पुन तास पायवाटेने पायऱ्या व पक्या पायऱ्या आहेत
लोखंडी रेलीम्ग्ज बसविले आहे गावकर यांनी
१५ मिनिट भैरवगड पायऱ्या संपल्यावर भुई सपाट भैरवगड ला येतो
भैरव नाथ मंदिरात पोहचायचे कौलारू मंदिर प्रशस्त आहे
लाकडी देव्हारा आहे त्यात निर्गुण निराकार असे तीन दगड पुजलेले आहेत
लोखंडी कपाट भांड्याने भरले आहे

नागिणीचे पाणी वाहणारा झरा बारा १२ महिने चा आहे लांबी भरपूर आहे रुंदी
कमी आहे
भैरवगड देऊळ जवळ तळ पण आहे पाणी दसरा पर्यंत असते
नरड चा घाट घोटं ग्याचा घाट व्यापारी लोक वाहतूक शिवकाल पासून
करण्यात आली शिवकाल तील किला चे योगदान कागद पत्रात मिळत नाही
शेजार चा नरसिंह गड सोनगड तानाख्या चा निकाल
ब्रिटीश यांनी १८२२ मध्ये लावला दोन किल्ली करवीर कर यांच्या कडे आहेत

कोकण मधील निसर्ग संपन्न किल्ले पाहता छान आहेत परत येतांना आठवण
येते

IMG_3567[1] IMG_3568[1]

IMG_3555[2] IMG_2737[2]

सदानंदगड= भगवान चिले

दुर्गम दुर्ग भगवान चिले
महाराष्ट्र तील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

साळशी महालाचा रक्षणकर्ता , सदानंदगड

देवगड तालुकातील साळशी हे गाव तेथील पावणाई व
सिद्धेश्वर देवस्थानां मूळे येथील पंचक्रोशीत खूप प्रसिध्द आहे
कागद पत्रातून ‘ साळशी महाल ‘ असा इतिहास मध्ये उल्लेख पण आहे
८४ गाव अधिपत्या खाली येगावातून त होती प्रधान गाव साठी साळशी गाव महत्व प्राप्त झाले
सदानंद गडास मुंबई गोवा मार्ग याने तळेरे – कणकवली नांदगाव पोहोचावे लागते

गड पायथ्याचे साळशी गाव २०कि . मी .अंतरा वर आहे
( नांदगाव -शिरगाव – साळशी ) मिळेल त्या वाहन शालाशी ला जायचे

पावणाई व सिद्धेश्वर महादेव मंदिर लाकूड काम नक्षी कोरलेली आहे गाभारा
छान आहे शिवलिंग नंदी व गणपती पुरातन मूर्ती पाहतांना खूप समाधान लाभते

सदानंद गड च्या माथ्यावर दोन मार्ग आहेत साळशी गाव येथून व कुवळे गावातून
चालत दीड तास जावे लागते २० मिनिट चढाई ठळक पायवाट आहे
आणखी डांबरी रस्ता मिळतो

सदा नंद गड याची निर्मिती करवीर छत्रपती संभाजी राजे काळात झाली शिवराय यांनी
१६६१ ते ६४ दरम्यान साळशी महाल ताब्यात घेतला इ स १७८५ मध्ये सावंतावर
करवीर छत्रपती पेशवे यांनी मिळून हल्ला केला पेशवे कडे साळशी आली
कोटक कामते गाव ऐतिहासिक गाव आहे गावात आंग्रे घराण्याचे दैवत आहे देवी चे
ऐतिहासिक मंदिर आहे कोटक कामते चा किल्ला आहे आंब्याची बाग आहे

IMG_3555[3] IMG_3560[1]

IMG_2737[2] IMG_3492[1]

ज्वारी चा महादेव

                                     ॐ          कोल्हापुर  

                                                   गुरुवार
                                                   16 . 10 ( अक्टोबर ) 2024
   रा रा  विनंती विशेष
सप्रेम नमस्कार

        स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर
  दक्षिणायन शरदऋतु नक्षत्र पुनर्वसु योग सिद्ध करण तैतिल
चंद्र राशिप्रवेश कर्क ८ गुरुपुष्यामृत अष्टमी गुरुवार
               आश्र्विन कृष्णपक्ष
ज्वारी चा महादेव

                   ॐ
तसेच दिनांक तारिख Date १६ . १० ( अक्टोबर ) २०१४
             गुरुवार
                                ज्वारी चा महादेव
नमस्कार
                             बाकी ठिक

                                                      वसुधालय

IMG_3550[1]     IMG_3548[1]

IMG_2457[1] IMG_3014[1]

%d bloggers like this: