आपले स्वागत आहे!

सोनगड= भगवान चिले

                                         ॐ

दुर्गम दुर्ग भगवान चिले

महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

सोनगड

कातळटोपी परिधान केलेला घोतग्याचा सोनगड

सिंधुदुर्ग जिल्हा तील कुडाळ तालुका येथे आहे

समुद्र सपाटी पासून ३५० मीटर उंची वर किल्ला याच्या माथ्यावरील
कातळ टोपी मूळे लक्षात येतो
ऐतिहासिक कागद पत्रात नरसिंह गड नावाने ओळखला जातो
घोटाने घाटावर नजर ठेवण्या साठी बांधण्यात आला
कणकवली स पोहोचावे लागते सकाळी ७ ३० सात तीस ला बस आहे
कणकवली घोटणे अंतर २५ कि. मि. आहे
घोटणे गावाकडून नरवडे कडे जाणारा २० मिनिट चालले कि नदी आडवी येते
लींगेश्वर मंदिरा जवळ पोहचायचे उजव्या हाताला सोनगड जाण्यासाठी कच्चा
रस्ता आहे दहा मिनिट मध्ये दुर्ग वाडीत येतो
वाडीच्या डाव्या बाजूला उतरत डोंगर धार चढणारा पायवाटेने गडमाथा जवळ करायचा
गस च्या समोर कोसळले भले मोठ्ठे दगड जिकडे तिकडे पसरलेले दिसतात
उत्तर टोकास नैसर्गिक शिल्पाकृती दगड चा भाग कातळा पासून वेगळा आहे
लंबगोला कार छिद्र तयार झाले आहे लांबिन आकर्षक दिसतात
सोनदेव समोर पटांगण आहे मध्ये दोन चौथर आहे दक्षिण भिमुख आहे
गड बांधण्याचे श्रेय सावंत याना दिले जाते १७०९ ते १७३८ दरम्यान सोनगडी
ची दुरुस्ती केली
१८ व्हा शतक मध्ये छत्रपती चे सरदार सावंत यांच्या कडे असतांना सावंत यांनी
बादशहा कडून मोर्चेल आणले नंतर गडाचा किल्लेदार सखाराम जाधव यांना नेमले
१८५० पर्यंत गडाचे कागद पत्र आहेत
कणकवली जवळील भैरव गड नरड व्याचा भैरव गड घोटं ण्याचा सोनगड आरामात
पाहता येतात दाट जंगल आहे

IMG_3555[2]

IMG_3492[1]

Comments on: "सोनगड= भगवान चिले" (3)

  1. सिध्दार्थ said:

    घोतग्या किंवा घोटण्या चं नसून घोटगे असे गावाचे नाव आहे .
    सोंन गडावर काळभैरवाचे स्थान आहे . पुर्वी चे भोसले आताचे नाईक हे तेथील मानकरी आहेत .

  2. मी घोटणे गावाकडून अस च लिहिले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: