आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 17, 2014

सोनगड= भगवान चिले

                            ॐ
दुर्गम दुर्ग भगवान चिले
महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

सोनगड राजधानी रायगडाच्या प्रभावळीतला , किल्ले सोनगड
महाडा च्या पुढे ४ कि . मी. अंतरावर असणाऱ्या गांधारपाले लेण्यांच्या  माथ्यावरील
माथ्यावरील डोंगरावर बांधलेला किल्ले सोनगड आहे
समुद्र सपाटी पासून ३०० मीटर उंचीवर उभा असणारा गड सह्याद्री च्या घाट वरून निघून
दक्षिणे कडे परारालेला रांगेवर वसलेला आहे महाड येथून गांधार पाले गाव साधारण
४ कि. मि. अंतरावर वाहनाने जावे लागते दगडी पायऱ्या आहेत
सावित्री नदीच्या तीरावरील उभ्या घळीत दोन टप्यात गांधार पाले लेणी करण्यात आली आहे
कातळातील पायवाटेने अर्धा तासात कातळ माथा येतो पूर्वे कडे वळून डोंगर याचे ध्येय
समोर ठेवून चालायचे टेकड्या लागतात गवताने भरलेले आहे गावात नेण्यासाठी सारखे

लेण्या चा माथ्यावर पठारा वर येत असतात दिनांक १७  १६६३ मध्ये इंग्रज कैदी यांची सुटका करण्यात आली
शिवराय यांनी सोडविले
सोनगड चा उल्लेख इ . स . १८१७ मध्ये उल्लेख येतो ३०० पायदळ ठेवून रायगड बंदोबस्तास जावे
गांधार पाले लेणी अवश्य पहावी
वाचतांना व लिहिताना रार्नागिरी महाड कणकवली सारखे येते शिवराय

IMG_3491[1] IMG_3555[5]

चांभारगड=भगवान चिले

                                ॐ
दुर्गम दुर्ग भगवान चिले
महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

चांभारगड
प्राचीन महाडवर लक्ष ठेवून असणारा , चांभारगड
रायगड जिल्हात महाड तालुका त व्यापार बंदर होते
समुद्र सपाटी पासून २३५ मीटर उंचीवरील सह्याद्री च्या
कुंभ्या घाट पासून दक्षिण कडे पसरेला रायगड च्या शेवट
च्या टोकाला चांभार गड उभा आहे

महाड ला पोहचायचे सरळ पुढे जाणाऱ्या रस्ता ने चांभार खिंड
गाठायची अंतर १ किलो मीटर आहे किंडी पासून पायवाट आहे
गुहा पाहून पूर्व टोक गाठायचे कातळा च्या पोटात उंचीने थोडकी
पण प्रशस्थ कातळ कोरी गुहा पाहायची शिवराय यांनी राज्याभिषेक साठी
३२ मन सोन्याचे सिंहासन रामजी प्रभू चित्रे यांच्या कडून करून घेतले

तेलाची कडई तापवून त्यात एक सोन्याचा होन टाकण्यात आला
चित्रे यांनी गरम तेलात हात घालून होन बाहेर काढला
निर्दोष असल्याचे जाहीर केले चवदार तळ होय भारतरत्न डॉ बाबा साहेब
आंबेडकर यांनी पाणी चाखून सर्वांना पिण्यास खुले केले
चवदार तळ व चांभारगड जरूर पाहावा

IMG_3555[7]

IMG_2737[2]

गहु चा महादेव

                             ॐ

                                                   कोल्हापुर
                                                १७ . १० ( अक्टोबर ) २०१४
                                                   शुक्रवार
रा . रा सप्रेम नमस्कार
विनंती विशेष

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनाम संवत्सर 
दक्षिणायन शरदऋतु नक्षत्र पुष्य योग साध्य करण वणिज
चंद्र राशिप्रवेश कर्क पुण्यकाल ९ नवमी शुक्रवार
                 आश्र्विन कृष्णपक्ष 
                 गहु चा महादेव

                   ॐ तसेच
दिनांक तारिख Date 17 .10 ( अक्टोबर ) 2014 साल
                   गहु चा महादेव
            शुक्रवार

                                 बाकी
                                                 ठिक

                                              वसुधालय

IMG_3564[1] IMG_3563[1]

IMG_3565[1] IMG_3559[1]

वृध्द प काळ वृध्दपकाळ हि निरोगी रहा

                                      ॐ

           वृध्द प काळ  वृध्दपकाळ हि निरोगी रहा

  70 / 72 वय नंतर तब्येत सांभाळला हवि

सकाळी फिरायला जावे मी दूध आणायचे निमित्त करून फिरायला जात असते
साखर प्रमाण सांभाळले पाहिजे  बिन साखर चा चहा किंवा कमी गोड चहा प्यावा
दूध भरपूर घालून चहा प्यावा जास्त दुधा मूळे ताकद येते
ब्रेड बिस्कीट खाऊ नये ज्वारी हरबरा डाळ याची कांदा कोणतीही भाजी घालून
दशमी खावी भात थोडा खावा मुग डाळ तूर डाळ खावी तूप सादुक खावे
पोट साफं होते

वर्तमान पत्र वाचण्याची सवय असावी काही लिहून काढायची सवय असावी
मुलांच्या बरोबर किल्ला आकाश दिवे कंदील करावेत
आपण लहान पणात कसे होतो काय खात होतो सांगावे

इतर मुले शिकवितात त्यांचे ऐकावे संगणक शिकावे खडू च्या रांगोळी काढावी
बोट ताठ राहतात निट नाही जमली तरी काढावी वेळ व मन स्थिर राहते
प्रवास करावा नाते वाईक यांना भेटावे मजा साठी कार आयस्क्रीम भारी कपडे कधी तरी चांगले
पण सुती कापड रोज छान दिसतात केस स्याम्पू ने धुवावेत तेलकट ठेवू नये स्वच्छ दिसतं

सतत काम केल्याने व उन्हात फिरल्या मूळे हाड ठिसूळ होत नाहीत उकडलेल्या भाजी खावीत
T . V . पहात जेऊ नये पोहे उपमा कधी तरी करावे पोळी भाजी मस्त
शेंगदाणे खावेत

साधं राहाण पण निट निटक ७० / ७२ ला पण राहावे

IMG_3100[1]IMG_3399[1]

%d bloggers like this: