ॐ बेसन व रवा लाडू
ॐ
बेसन व रवा लाडू
दोन २ बाऊल रवा घेतला दोन बाऊल हरबरा डाळ याचे पीठ
बेसन दोन २बाऊल घेतले दीड
रवा प्रथमनुसता भाजून घेतला नंतर तूप घालून भाजला
थोडे तूप घालून बेसन भाजले जायफळ भारिक घातले काजू भाग
हाताने केले ले घातले सर्व एकत्र ठेवले कढई त दीड बाऊल साखर घातली
पाणी साखर भिजे पर्यंत घातले उकळी दिले रवा बेसन तुप घातले व जायफळ
काजू घातलेले भाजलेले घातले गार करू दिले मस्त लाडू केले झाले