आपले स्वागत आहे!

                                  ॐ

दुर्गम दुर्ग भगवान चिले
महाराष्ट्र तील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

दोन भाग लिहून काढले मी खूपमोठ्ठ असून महत्व याचे मुध्दे घेतले आहे मी
छान माहिती आहे  लिहिताना पण छान वाटतं आहे

आंबोली चा नारायण गड
कोल्हापूरजिल्हात आंबोली थंड हवेचे ठिकाण साठी प्रसिध्द आहे
वर्षा ऋतु नंतर आता शरद ऋतु चालु आहे चं निसर्ग आगळा वेगळा थंड थंड असा आहे
दाट वानराई रोंरावत कोसळणारे जलप्रपात इथले समृध्द वन्य प्राणी यांचे कीटक
विश्व तरुण वर्ग ला अभ्यासा ला भुरळ पाडतेछान अभ्यास होत असेल

महादेव गड अभ्यासात नसल्या मूळे इतिहास जमा झाला आहे

नारायण गड कोल्हापुर हुन जातांना कोल्हापुर आंबोली चे अंतर 110 कि. लो .
आहे
कावळे साद कडे जाणारा फाटा लागतो पाय उतार व्हावे लागते गेळे गाव आहे
दुर्गप्रेमी सावंत वाडी कडून आंबोली मार्गे खाजगी वाहन ठरवून गेळे गाव छोट आहे
तेथे नारायण गड मोठ्या लोकांना चं माहित आहे रवळनाथ चे मंदिर आहे
उजव्य हाताला तास भर चालल्याने सह्या माथ्या वर येतो सह्याद्रि चि मुख्य रांग
किल्ला खिंडीत आणून सोडते खिंडी लागल्यावर झाड व्हारालेला माथा नारायण गड दिसतो

गावा ससा तरस सांबर रान डुक्कर प्राणी दिसतात

खिंडीतून गडाच्या उजव्या हातास तट बंदी चे दगड पडले आहेत त्यातून रस्ता काढून
नारायण गड वर पोहचा याचे इतिहास काल याची साक्ष दगडी भांडे दिसते शिबं दीच्या
घरट्या चे ३ / ४ चौथरे दिसतात दुर्ग अवशेषां च्या उजव्या बाजूला मागे १५ फुट उंचीचा
प्रस्थर खंड आहे चढ ल्या वर ३ / ४ छोट्या पावट्या व ध्वज रोवण्यासाठी खड्डा आहे
दुर्ग  प्रेमी आठवणीने नारायण गड चे रूप पाहतात बुरुज पाहून परत दगडी भांड पर्यंत
येतात

नारायण गड १७०९ ते १७३८ च्या दरम्यान सावंत वाडीच्या सावंत यांनी बाधला
इंग्रज सेनानी १८३० मध्ये कर्नल मॉर्गन महादेव गड सोबत नारायण गड जिंकला
१८३२ मध्ये एका पाहणीत ओस पडला
नारायण गड पाहून सह्यार्दी चे रौद्र भीषण मर्दानी सौंदर्य ‘ राकट देशा कणखर देशा
ह्या महाराष्ट्र गीतातील काव्य पक्ती आठवतात

IMG_3555[1] IMG_3492[1]

IMG_3558[1] IMG_2824[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: