ॐ कोल्हापुर
23. 10 ( अक्टोबर ) 2014
गुरुवार
राजमान्य राजश्री
नमस्कार
विनंति विशेष
लक्ष्मी कुबेर पूजन
धन याचे स्वस्तिक
स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३६ जयनामा संवत्सर
दक्षिणायन शरदऋतु नक्षत्र चित्रा योग विष्कंभ करण चतुष्पा
चंद्र राशिप्रवेश नं तुला ३० गुरुवार
लक्ष्मी कुबेर पूजन अभ्यंग स्नान अंगोळ महावीर निर्वाण दिन
अमावास्या उल्कादर्शन
आश्र्विन कृष्ण पक्ष
धने ठेवून स्वस्तिक काढले आहे व तेल कापुस वाती दोन २ मातीची पणती
दिवा दिवे
बाकि छान ठिक
वसुधालय
यावर आपले मत नोंदवा