आपले स्वागत आहे!

                            ॐ

दुर्गम दुर्ग भगवान चिले
महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

झाडीमय माथ्यात हरवत चाललेला , सिद्धगड

सिंधुदुर्ग जिल्हाच्या मध्यातून गेलेला मुंबई गोवा महामार्गावर
आसपास सिध्दगड आहे समुद्र सपाटी पासून १५२ मीटर उंचीवर वसलेला
सिध्दगड आहे कणकवली पोहोचावे लागते कणकवली – ओवाळीये १५ कि. मि.
ग्राम पंचायत येथे रामेश्वर मंदिर आहे दगडी क्रशर च्या साईट जवळ प्रातां
पोहोचणारा
लाल मातीचा कच्चा रस्ता असून अर्धा तास सडा गाठावा लागतो दगड फोडून पायऱ्या चा
मार्ग तयार करण्यात आला आहे

सिद्धगड पश्चिमेला निमुळता होत गेलेला टोकावर सिद्धगड उभा असून वाडीतून १५ / २० मिनिटाच्या
अंतरावर सिद्धगड वर येउन पोहचतो

दावी कडे इमारतीचा भक्कम चौथरा आपणास दिसतो

दुसऱ्या बाजूने उजवीकडून चालू लागायचे झाडीतून मार्गक्रमण करत खंदकातील
विहिरी जवळ डाव्या हाताने जाम्भाल्या दगडात कोरलेली कोरडी विहीर लागते
इ स . १७४२ मध्ये पेशवे यांना पत्र लिहिले त्यात सावंत – सिंघगड आंम्ही पुरातन कुडाळ
प्रांता मध्ये बांधला असे म्हणतात पुढे १७४८ -४९ मध्ये तुळाजी आं ग्रें नि सावट च्या
मुलुखावर चढाई करीत सिद्ध गड ताब्यात घेतला
नंतर नाना साहेब पेशवे यांनी सिद्ध गड चालून गेले फेब्रुवारी १७५६ मध्ये सिद्ध गड
पेशवा च्या ताब्यात आला ओवाळीये गावाच्या माथ्यावर सिद्ध गड आहे आजू बाजूच्या
झाडीत जात आहे लक्ष देण्यास हवे झाड काढून निट करायला हवे

IMG_3561[1] IMG_3555[1]

IMG_2739[3] IMG_2737[2]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: