आपले स्वागत आहे!

कोळ दुर्ग

                                                            ॐ
दुर्गम दुर्ग भगवान चिले
महाराष्ट्रातील ४० दुर्गम शोधयात्रा
मी ह्या पुस्त
क मधील सतरा १७ दुर्ग लिहिली आहेत
आता कोळ दुर्ग यांची माहिती लिहित आहे देत आहे

सांगली जिल्हातील खानापुर तालुका कोळ दुर्ग आहे
भूपाळ गड व बानुरागड सारखा प्रसिद्ध आहे

समुद्र सपाटी पासून ७५० मीटर उंचीवर आहे पुणे सातारा व
कराड -विटा माग्राने जाता येते पळशी गाव गाठावे लागते
शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आहे सिश्द नाथ याचे मंदिर आहे
दुसऱ्या बाजूला मारुती व गणपती यांची मूर्ती आहे
बांधणी ११० एकर विस्तार आहे बाणूर गड आहे
घडीव दगड रचून बाधण्यात आले आहेत कोळी राजा यांनी बांधला
१८ अठराव्या शतक मध्ये ओस पडला

IMG_3710 IMG_3773

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: