आपले स्वागत आहे!

भोरागिरी किल्ले

                           ॐ            कोल्हापुर

दुर्गम दुर्ग भगवान चिले

महाराष्ट्रातील ४० दुर्गम गडांची शोधयात्रा

भोरागिरी भिमाशाकारा च्या सदाहरित वनात वसलेला
किल्ले भोरागिरी
पुणे जिल्ह्यात भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्राचा
वन्य प्राणी साठी ओळखला जाणाऱ्यां शिकरू साठी सुप्रसिध्द आहे
कातळ कड्या चा माथ्यावर
भीमा शंकर मी पहिले आहे
निसर्ग प्रेमी भीमाशंकर च्या गर्द वन क्षेत्रात किल्ले भोरागिरी
उर्फ भंवर गिरी किल्ला उभा आहे
समुद्र सपाटी पासून ६८६मीटर उंचीवर उभा आहे दुर्ग दर्शन
वन दर्शन देव दर्शन तीन हि पाहण्यास मिळते

प्रशस्थ खोडलेली गुहा आहे २ दोन खाणी असून आतील
भागाउजव्या हातास शेंदूर फासलेले पलीकडे आणि दोन गुहा आहेत
पाया वाट शेवटी तट बंदी आहे धान्य कोठार आहे खांब टाकी  गुहा
भौ गोलिक स्थान पाहता किल्ला शिवकाळा त पदर गड
तुंगी गदा बरोबर स्वराज्यात असणार असे अंदाज आहे राजगुरू नगर
ला जाता येते

IMG_3710 img_35122

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: