ॐ कोल्हापुर
7. 11 ( नोव्हेंबर ) 2014
शुक्रवार
हरिव्दार
राजमान्य राजश्री नमस्कार
विनंति विशेष
हरिव्दार
कार्तिक पौर्णिमा निमित्त हरीव्दार ला
गंगा नदी त भाविकांनी स्नान केले आहे
पुढारी वर्तमान पत्र कोल्हापूर येथील फोटो आहे
तसेच कोल्हापूर येथील पंचगंगा नदी च्या घाट येथे
दिवे लावलेला फोटो दाखवित आहे
मि घरी दिवे लावलेले पण फोटो दाखवित आहे
यावर आपले मत नोंदवा