ॐ कोल्हापुर
9 .11 ( नोव्हेंबर ) 2014
रविवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंती विशेष
You registered on WordPress.com 4 years ago!
Thanks for flying with us. Keep up the good blogging!
रांजनगिरी किल्ला
नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर जवळ अंजनेरी व गडगडा उर्फ घरगड
किल्ला च्या शेजारी लाभलेला राजन गिरी किल्ला उभा आहे
समुद्रसपाटी पासून ८५० / आठशे पन्नास मीटर उंचीवर उभा आहे
टेकडी च्या आकार मूळे नाव पडले
नाशिक जिल्हा पासून घोटी ते इगतपुरी गाव येथे जावे लागते वाहनघेउन
मूळे गाव गाठायचे १५ मिनिट रस्ता याने गडाच्या चालल्यावर डाव्या हातास
डोंगर घार दिसते १५ /२० मिनिट चढल्या नंतर डोंगर माथ्यावर पोहचतो
डाव्या हाताने खिंड गाठायची लांबुडका आहे पाण्याचे टाके आहेत कोरडा तलाव आहे
मराठे यांनी जीकले तेंव्हाशिवाजी च्यां ताब्यात होता
प्रतिक्रिया व्यक्त करा