ॐ कोल्हापुर
12. 11 ( नोव्हेंबर ) 2014
वसुधा चिवटे
वर्तमान पत्र पत्रकार
यांना नमस्कार
विनंती विशेष
ब्लॉग वाल्या आजीबाई
मी ३१ अक्टोबर २०१० पासून ब्लॉग करीत आहे
चार वर्ष झाली आहेत २०६२ ब्लॉग तयार आहेत
वैशिष्ठ मराठी ब्लॉग आहेत इंग्रजी स्पेलिंग करून मराठी करते
सिलेक्ट ऑळ करते कॉपी नंतर ब्लॉग वर पेस्ट करते मी स्वत
लिखाण करून सर्व करीत आहे
मला माझे भाऊ व मुले यांनी घरीच सर्व शिकविले आहे
मी आता ७२ वर्ष याची आहे तरीपण सर्व घर फिरणे गाव जाणे
सर्व करून ब्लॉग करीत आहे
ब्लॉग मध्ये गाणगापूर मुंबई जेजुरी कोल्हापूर गाव आहेत
मी महालक्ष्मी यंत्र काढते ते आहे विष्णू चक्र आहे तुळस याची माहिती आहे
आकाश दिवे घरी केलेले आहेत
मी अमेरिका येथे सौ सुनबाई मुलगा यांच्या कडे जाउन आलेली आहे
तेथील माहिती पाककृती आहे मला उत्तेजनार्थ संगणक मध्ये बक्षीस मिळाले आहे
६८ वय असतांना वैशिष्ठ आहे
फोटो स्वत काढून ब्लॉग मध्ये मी स्वत : घालत आहे भेटी २२५ , २२५ आज पर्यंत आहेत
तसे कमी भेटी आहेत मराठी ब्लॉग सापडत नाही अजून प्रसिद्धी पाहिजे तशा प्रकारे नाही
साठी
मी वर्तमान पत्र मध्ये छापावे साठी इमेल देत आहे आपण जरूर वाचून छापाल खात्री आहे
ब्लॉग लोहीताना ॐ लिहून सुरुवात करते ब्लॉग वाचक लिहिते कोल्हापूर लिहिते
सूर्य किरण महालक्ष्मी मंदिर येथील फोटो आहे महाव्दार येथील फोटो आहेत ८वी गल्ली
राजारामपुरी येथील माहिती आहे शिवाजी पुतळा येथील लोखंडी दुकान आहेत चर्च आहे
२५ डिसेंबर ची माहिती आहे
मी आता ५० ब्लॉग काढून फोटो घालून पुस्तक तयार करण्याचा विचार आहे
प्रकाशक मिळाला हवेत पुस्तक खपायला हवेत हि ईच्छा आहे
संगणक फुकट आहे इंटरनेट चे पैसे भरते
vasudhalaya Word Press com .
आपण ब्लॉग वाचून आणि माहिती लिहू शकता
बाकि छान ठिक
वसुधालय
आपली विश्वासू विश्र्वासु
वसुधालय
वसुधा चिवटे
Comments on: "पत्रकार" (1)
[…] त्याची लिंक देत आहे आपण जरूर वाचावी https://vasudhalaya.wordpress.com/2014/11/13/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E… […]