आपले स्वागत आहे!

हवामान

                     ॐ             कोल्हापुर
                                   14 .11 ( नोव्हेंबर ) 2014
                                          शुक्रवार
                                   हवामान

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
नोव्हेंबर महिना चालू आहे तरी कोल्हापुर येथे पाऊस आहे
काल रात्री पण पाऊस पडलेला आज दिवस भर बारीक बारीक
पाऊस आहे काल दुपारी उन्ह होते गरम होत होते आज पाऊस म्हणून
थंडी आहे नोव्हेंबर महिना आहे रात्र मोठी झाली आहे सहा ६ वाजताच
अंधार पडत आहे बाहेर जाणारे नि लवकर घरी यावे ऑफिस ची वेळ असते ६ पर्यत
तरी सहा च्या पुढे लवकर घरी यावे दुकान ८ ला बंद होतात घरी लवकर जातात
हवामान पाहून वेळ ठरवावी

अमेरिका मध्ये तर घड्याळ एक तास मागे करतात आपल्या कडे
सहा ६ वाजलेसंध्याकाळ चे  असतील तर अमेरिका येथे सकाळी साडे सात वाजतात
किती रात्र दिवस फरक आहे अमेरिका भागात चार ठिकाणी वेगवेगळ्या वेळ असते

असो मध्ये गरम व मध्ये पाऊस मध्ये थंडी यांची शरीर याला सवय झालेली असते
पण लहान मुले यांना जपावे त्यांना सवय व्हावयाची असते

हवामान अंधार काही वेळेला बरा वाटतो डोळे याला सुर्य प्रकाश चा त्रास कमी होतो
दिवस भरचा बस होतो निवडणे दिवसा करावीत

सध्या भात शेती पाखडणे चालू आहे साठी लिहिले आहे

सूप घेऊन तांदूळ पाखरतात साठी लिहिले आहे

कडक उन्ह मध्ये शेंगा भुई मुग शेंगा शेग दाने साल सगट वाळवितात

साठी सर्व मी लिहित हवामान

पाऊस आहे साठी मोर याची रांगोळी काढली आहे

IMG_4237[1] IMG_4238[1] IMG_3941[1] IMG_4035[1]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: