आपले स्वागत आहे!

                         ॐ           कोल्हापुर
                                      18 .11 ( नोव्हेंबर ) 2014
                                             मंगळवार
                                  झाडं यांची पान

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

जाई ची पान आणली आहेत त्याचे आकार देऊन रांगोळी
काढली आहे नाजूक पान हिरवी गार आहेत जवळ जवळ
छोटे छोटे पान आहेत सहज हिरवी गार पण दिसली साठी रांगोळी
काढावी वाटली चं तीन .चार रांगोळी जाई ची पान याची रांगोळी आहे

बाकि ठिक
                                 वसुधालय

 

IMG_4245[1] IMG_4247[1]

IMG_4248[1] IMG_4249[1]

Comments on: "जाईचीपान याची रांगोळी" (3)

  1. मी रोजच तुमचा ब्लॉग वाचते पण कॉम्मेट लिहित नाही . पण तुम्ही काढता तश्याच रांगोळ्या मी सुद्धा रोज अंगणात काढते. ऑफिस मध्ये पण सगळ्यांना तुम्ह्चा ब्लॉग दाखवते. तुमचा फोटो बघितला कि लोकांना आश्चर्य वाटते कि या वयात सुद्धा किती छान जीवन जगता आणि इतरांना हि प्रेरणा देता . आताची पिढी थोडासा काम केल कि लगेच थकते.

    वेळ घालवण्यासाठी / प्रकृतीची निगा राखण्यासाठी व्यायाम करता , नित नेटका राहता , तुम्ही रांगोळ्या काढता, फोटो काढता, नवीन पाक कृती असेल किंवा काहीही असलं तरी ते तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लिहिता . wahts आणि chatting पेक्षा हे कितीतरी छान आहे आणि नेमकं असाच सगळ्यांना जमलं पाहिजे .

    तुमचा ब्लॉग हा नेहमीच प्रेरणा देणारा आहे . शतशः आभार

    love you

    • ॐ सौ शीतल शिंदे नमस्कार माझ्या मनात आल बरेच दिवसा त आपली प्रतिक्रिया मुले भेट झाली नाही लिहू का! आणि आज चं आपण प्रतिक्रिया दिलीत मन एकत्र झाली कि असं घडतं माझी नेहमी आपण स्तुती करता मला आवडते उच्छाह येतो व काहीतरी लिखाण ब्लॉग तयार केला जातो महत्व पूर्वक आहे आपणास शुभेच्छा नमस्कार

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: