ॐ
मी रोजच तुमचा ब्लॉग वाचते पण कॉम्मेट लिहित नाही . पण तुम्ही काढता तश्याच रांगोळ्या मी सुद्धा रोज अंगणात काढते. ऑफिस मध्ये पण सगळ्यांना तुम्ह्चा ब्लॉग दाखवते. तुमचा फोटो बघितला कि लोकांना आश्चर्य वाटते कि या वयात सुद्धा किती छान जीवन जगता आणि इतरांना हि प्रेरणा देता . आताची पिढी थोडासा काम केल कि लगेच थकते.
वेळ घालवण्यासाठी / प्रकृतीची निगा राखण्यासाठी व्यायाम करता , नित नेटका राहता , तुम्ही रांगोळ्या काढता, फोटो काढता, नवीन पाक कृती असेल किंवा काहीही असलं तरी ते तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लिहिता . wahts आणि chatting पेक्षा हे कितीतरी छान आहे आणि नेमकं असाच सगळ्यांना जमलं पाहिजे .
तुमचा ब्लॉग हा नेहमीच प्रेरणा देणारा आहे . शतशः आभार
love you
-
वसुधा said:
नोव्हेंबर 18, 2014 at 12:32 pm
ॐ सौ शीतल शिंदे नमस्कार माझ्या मनात आल बरेच दिवसा त आपली प्रतिक्रिया भेट मूळे झाली नाही लिहू का! आणि आज चं आपण प्रतिक्रिया दिलीत मन एकत्र झाली कि असं घडतं माझी नेहमी आपण स्तुती करता मला आवडते उच्छाह येतो व काहीतरी लिखाण ब्लॉग तयार केला जातो महत्व पूर्वक आहे आपणास शुभेच्छा नमस्कार
ॐ कोल्हापुर
19. 11 ( नोव्हेंबर ) 2014
बुधवार
ब्लॉग वाचक याना नमस्कार
विनंति विशेष
जाई च्या पानाची ची रांगोळी
ब्लॉग ला सौ शितल शिंदे यांची प्रतक्रिया commet आली आहे
ती आपण सर्व जन वाचावी साठी ब्लॉग करत आहे
आपणास नक्की च आवडेल प्रतिक्रिया
आपण पण प्रतिक्रिया दिल्यास ब्लॉग करीन
बाकि ठिक छान
वसुधालय
प्रतिक्रिया व्यक्त करा