आपले स्वागत आहे!

प्रसिध्द इंटरनेट

                                  ॐ               कोल्हापुर
                                                   19 . 11 ( नोव्हेंबर ) 2014
                                                        कोल्हापुर
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष

मी सुरुवात संगणक शिकायला सुरुवात केली तेंव्हा
इंग्रजी पुस्तक लिहित असे सतार फुल ची नाव लिहित असे

लिहिताना इंटरनेट बंद पडत असे

प्रणव च्या नाव घालून इंटरनेट आहे मी फोन करीत असे बंद पडलं यं
बाई चा आजी चा आवाज ऐकून कोण वयस्कर संगणक करतात आणि काय
लिहितात
ऑफिस आहे का वाटायचे

तेथील मुले घरी आले व आपण करता वगेरे विचारपुस केली
आता ती मुले आजी माऊशी म्हणतात
मी च इंटरनेट चे पैसे ऑफिस मध्ये जाऊन भरते बसा आजी म्हणतात
आता चांगली च ओळख झाली आहे
आता ब्लॉग पण ते वाचतात एवढ्या वय ला सर्व माहिती
संगणक मराठी त लिहितात कौतून करतात आजी म्हणतात

कसा असत बघा कशा मूळे कोणाची ओळख झाली आणि एक प्रकारे
जिव्हाळा लागतो घरातील व्यक्ती आहे असं मन मन होत आज चार वर्ष झालीत
इंटरनेट ची मुले प्रणव सारखी आहेत मला मानतात महत्व पूर्वक आहे
मुलांचे अभिनंदन शुभेच्छा

आज च मी वर्तमान पत्र मध्ये अमिताभ बच्चन  लिहिलेले वाचले
भारत  रत्न लता मंगेशकर यांच्या डोळ्यात पाणी आले असे !
मध्यम लोक मध्ये पण असा जिव्हाळा असतो त्याचा आंनद ते घेत असतात

मी संगणक शिकले लिहून काढले

इतर लोका ना हि असा आनंद मिळत असेल त्यांच अभिनंदन

बाकी तसेच ब्लॉग वाचन करणारे पण मला मानतात प्रतिक्रिया देतात
असा आनंद छान आहे

आपल्या आपल्या क्षेत्रात आपण प्रसिध्द असतो नाव काढतो

बाकि ठिक छान
                                            वसुधालय

 

img_20241 IMG_4312

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: