आपले स्वागत आहे!

इंटरनेट

                       ॐ          कोल्हापुर
                                    20 . 11 (नोव्हेंबर ) 2014
                                             गुरुवार

ब्लॉग वाचक नमस्कार
विनंति विशेष

इंटरनेट
मी दिनांक १९ . ११ ( नोव्हेंबर ) २०१४ ला
आमच्या कडे इंटरनेट आले तेथील मूले व मी
याच्या बद्दल लिहिले आहे आणि दिनांक १९ त,११. २०१४लाच
सकाळ संगणक मध्ये इंटरनेट ची माहिती वाचली

मला एकदम मी जे लिहिते तीच माहिती जास्त अधिक करून
वर्तामान पत्र मध्ये वाचायला मिळते याच मला खूप वेळा
अनुभव येतो मी जे लिहिते तेच वर्तमान पत्र ह्यात येते

विचार तसे होतात

बाकि छान ठिक
                               वसुधालय

https://vasudhalaya.wordpress.com/2014/11/19/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6/

नवी दिल्ली- भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या आता या वर्षअखेरीपर्यंत ३० कोटी २० लाखांवर पोचण्याची शक्यता आहे. यामुळे भारत इंटरनेट वापरामध्ये अमेरिकेलाही मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाची ऑनलाइन बाजारपेठ ठरणार आहे.
इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांच्या एका अहवालानुसार भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३२ टक्क्यांनी वाढून ती २१ कोटी ३० लाखांवरून डिसेंबरअखेर ३० कोटींच्या वर जाईल.
त्याचप्रमाणे, भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जून २०१५ पर्यंत ३५ कोटी ४० लाख एवढी होईल असे अहवालात म्हटले आहे. चीनमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ६० कोटी एवढी आहे, तर अमेरिकेत २७ कोटी ९० लाख लोक इंटरनेट वापरतात.
‘भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या एक कोटीवरून दहा कोटीपर्यंत जाण्यासाठी दहा वर्षे लागली. परंतु, दहा कोटींवरून वीस कोटींपर्यंतची संख्या केवळ तीन वर्षांत गाठली. तसेच, वीस कोटींवरून ३० कोटीपर्यंत संख्या जाण्यासाठी केवळ एक वर्ष लागले. इंटरनेट हा भारतातील मुख्य प्रवाह बनला आहे हे यावरून स्पष्ट होते,‘ असे या अहवालात म्हटले आहे.

1972408_333742350135875_1043904156582399025_n IMG_4312

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: