ॐ कोल्हापुर
23. 11 ( नोव्हेंबर ) 2014
रविवार
फुट बॉल
ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष
फुट बॉल
बाकि छान ठिक
वसुधालय
मद्रिद –
स्पेनमधील ला लीगा फुटबॉल स्पर्धेत
बार्सिलोना संघाचा खेळाडू लिओनेल मेसीने
आतापर्यंत 253 गोल करत विक्रम नोंदविला.
यावर आपले मत नोंदवा